सिंहस्थ कुंभमेळा २०२८ च्या तयारीने उज्जैन शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम सुरू आहे. रस्ते रुंद होत आहेत, अतिक्रमणं हटवली जात आहेत, विकासकामांना वेग दिला जातोय… पण याच विकासकामातून आता एक गंभीर धार्मिक प्रश्न समोर आला आहे. उज्जैनच्या शाही मशिदीचा रस्त्याच्या रुंदीकरणात येणारा काही भाग हटवण्यावरून सोमवारी तणाव निर्माण झाला आणि पाहता पाहता या तणावाचं रूपांतर पोलिसांवरील दगडफेकीत झालं. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करत जमावाला पांगवलं. काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली. पण या घटनेकडे केवळ ‘मशीद हटवण्याचा विरोध आणि त्यानंतरचा हिंसाचार’ म्हणून पाहणं पुरेसं आहे का? नाही या संपूर्ण प्रकरणामागे वेगवेगळे पैलू दडलेले आहेत आणि तेच पैलू आपण या video च्या माध्यामातून उलगडणार