मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक महापालिकेचा ‘क्लीन गोदावरी बॉण्ड' समारंभपूर्वक सूचीबद्ध करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिक परिसरात कुंभमेळ्यासाठी विविध विकासकामे होत आहेत.
नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सिंहस्थ कुंभमेळ्यात ७५ वर्षानंतर त्रिखंड योग जुळून आल्याने हे कुंभपर्व विशेष असून ते २८ महिने चालणार आहे. ४० ते ४२ पर्वस्नान आणि महत्वाचे अमृतस्नान या कुंभात होणार आहे.
Kumbh Mela 2027: जळगाव ते नाशिक विमानसेवा कुंभमेळ्यासाठी सुरू, पण पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दुर्लक्षित. वेरुळ दर्शनासाठी कनेक्टिव्हिटीची मागणी.
मंत्री नितेश राणे यांचा नाशिक दौऱ्यात मोठा इशारा: कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकाने लागतील. त्यांनी बोगस मतदान, इंदुरीकर महाराजांवरील टीका आणि 'जिहादी हिरवे साप' यांवरून विरोधकांवर सडकून टीका केली.
नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने प्रशासकीय आणि विविध विकासकामांना गती दिली असून राज्य शासनाकडून विकास कामांसाठी ७ हजार ४१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
२०२७ च्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा ८७१९ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. मात्र, वेरुळ-पैठणसह महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांवरील सुविधा निर्मितीचे काम अद्याप कागदावरच आहे.
यंदा नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार असून मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यसकारनेही तयारी सुरू केली असून रस्त्यांच्या विकासासाठी 3700 कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे.
Devendra Fadnavis Press नाशिकमध्ये लवकरच सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून आढावा घेण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. लाखो भाविकांनी आतापर्यंत या कुंभमेळ्यात स्नान केलं असून अजून भाविक प्रयागराजमध्ये शाही स्नानासाठी दाखल होत आहेत.
प्रयागराजमध्ये गेल्या महिन्यापासून महाकुंभमेळा सुरू आहे. या महाकुंभमेळ्याला देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली आहे.
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याची २६ फेब्रुवारी रोजी सांगता होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कुंभमेळ्याची मुदत आणखी वाढवली जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.
New Delhi Railway Station stampede Nesws: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
महाकुंभ मेळ्यावरून परतणाऱ्या भाविकांच्या बसचा मध्यप्रदेशातील जबलपूरमधील सिहोराजवळ भीषण अपघात झाला. भाविकांची बस एका ट्रकला धडकली. ज्यात ७ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे.
महाकुंभमध्ये भाविकांची मोठी गर्दी सतत होत आहे, त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. प्रयागराजला जाण्यासाठी विशेष गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी आहे, त्यामुळे अनेक अनपेक्षित दृश्ये समोर येत आहेत.
महाकुंभमध्ये स्नान करून घरी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर १० भाविक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल…
प्रयागराज येथील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६० जण जखमी झाले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी यांनी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
Mahakumbh 2025: सद्गुरूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. यात त्यांनी महाकुंभातील स्नानाचे महत्त्व समजावून सांगितले आहे. कुंभात जाणून स्नान केल्याने काय होते ते जाणून घ्या.
IRCTC Tour Package: तुम्हालाही महाकुंभ मेळा 2025 मध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. IRCTC ने एक उत्तम टूर पॅकेज आणले आहे, ज्याद्वारे तुम्हाला महाकुंभ मेळ्यात…