उल्हासनगर महापालिकेच्या दिव्यांग साहित्य खरेदीत लाखोंचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. बाजारात कमी दराने मिळणाऱ्या स्मार्ट स्टिक व छड्या महापालिकेने अनेक पट अधिक दराने खरेदी केल्याचे आरटीआयद्वारे समोर आले. या घोटाळ्याला भाजप पदाधिकाऱ्याच्या शिफारशीचा आधार असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.