उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीत २१ वर्षांच्या तनिषा पाटील यांनी विजय मिळवत सर्वात तरुण नगरसेविका होण्याचा मान पटकावला आहे. या यशामागे पतीच्या प्रोत्साहनाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. नवराष्ट्रशी संवाद साधताना तनिषा पाटील यांनी मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला साजेसे काम करून उरणच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.