पीएफएएस (PFAS ) या घातक रसायनाच्या उत्पादनाशी संबंधित Laxmi Organic Industries Ltd चा टँकर ग्रामस्थांनी पकडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. टँकरमध्ये रसायनयुक्त सांडपाणी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कोणत्याही परवानगीशिवाय सीईटीपी प्रकल्पात रसायनयुक्त पाणी सोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला. यावेळी ग्रामस्थ, पोलीस अधिकारी आणि प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. ११ ग्रामपंचायतींनी एकत्र येत कंपनीविरोधात ठराव मंजूर करून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.