वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या मोठी होती. उमेदवारी न मिळाल्याने अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर होऊन दोनच दिवसात हे कार्यकर्ते भाजपच्या प्रचारात दिसतील असा दावा खा. हेमंत सावरा यांनी व्यक्त केला आहे.