विरार विवा कॉलेज गरब्यात मुलींवर अश्लील चॅट व्हायरल झाले आहे, “एकही हिंदू मुलगी सोडू नका” असा चॅटमध्ये आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतला, दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग मंगळवारी मध्यरात्री कोसळून दुर्घटना घडली यातील मृतांचा आकडा आता १५ वर पोहोचला असून शोधकार्य आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे.
वसई-विरारमधील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून ७ उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले. यासाठी एमएमआरडीएने निधी उपलब्ध करून दिला होता, परंतु भूसंपादन आणि निधीअभावी काम थांबले होते.
विवा महाविद्यालयात ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत करिअर संसद स्थापन करून विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण होईम.