वर्ध्यात अति पावसामुळे कापूस ओलाव्याच्या विळख्यात सापडल्याने त्याची प्रत घसरली असून अनेक शेतकऱ्यांच्या मालातील ओलाव्याचे प्रमाण २० ते २२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत सीसीआयने खरेदीसाठी ओलाव्याची मर्यादा केवळ ८ ते १२ टक्के ठेवली असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.आणी त्याचा रोष आज पाहायला मिळाला.
Web Title: Wardha apmc market cotton farmers are angry over buying cotton at a lower price than the guaranteed price