अजनी ते पुणे वंदे भारत रेल्वेला आज पासून सुरवात करण्यात आली आहे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन रित्या हिरवी झेंडी दाखवत नागपूर अजनी येथून रेल्वेला सुरवात करण्यात आली. वर्धा रेल्वे स्थानकावर पालकमंत्री डॉ.पंकज भोयर,खासदार अमर काळे यांनी हिरवी झेंडी दाखवत वंदे भारत रेल्वेला पुढील गंतव्यास रवाना केले,यावेळी रेल्वे विभागाच्या वतीने विविध संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीत व,नाट्य व नृत्य सादर केले,यावेळी पालकमंत्री व खासदार यांचा रेल्वेच्या वतीने सत्कार करण्यात आला,तर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर,खासदार अमर काळे,जिल्हाधिकारी वानमथीसी,पोलीस अधीक्षक अनुराग जैन,माजी खासदार रामदास तडस, रेल्वे विभागाचे अधिकारी व मोठ्या संखेने नागरिक,विद्यार्थी व प्रवासी उपस्थित होते.