राजीनामा देणं ही प्रोसीजर आहे त्या प्रोसीजर प्रमाणे मंत्रीमंडळ बरखास्त झालेलं आहे.काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे काम करत आहेत. तीनही नेते मंडळी एकत्र बसतील आणि योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतील. असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.