मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. गेले चार दिवस राज्यभरातून मराठे मुंबई कडे येत आहेत. काल न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबईतून आंदोलकांना बाहेर पडावे लागणार आहे. ज्या अटींवर आंदोलनाला परवानगी दिली त्या अटींवर पाच हजार कार्यकर्त्यांसह आंदोलन आझाद मैदानावर करता येईल. तथापि मुळात जी मागणी आहे ती राज्य सरकार मान्य करू शकते का? आतापर्यंत किती समित्या नेमल्या गेल्या आणि त्याचं नेमकं काय झालं? याबाबत ची कायदे तज्ञ एस. के. जैन यांच्याशी केलेली चर्चा..