विधानसभा निवडणूक निकालानंतर कणकवलीतील शिवसेना ठाकरे गटाचे संदेश पारकर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. पारकर म्हणाले की, “मतदान केलेल्या केलेल्या सर्व मतदारांचे आभार मानतो. राज्यभर निकालामध्ये महायुतीची लाट दिसली”, असं मत संदेश पारकर यांनी व्यक्त केलं आहे.