Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women Business Loan : केंद्र सरकार कडून महिलांना व्यवसायासाठी 1 कोटी पर्यंत कर्ज योजना!

केंद्र सरकारकडून महिलांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक योजना देण्यात आल्या आहेत. एखादी सामान्य महिला या योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेत जाते, तेव्हा तिला एकच उत्तर दिले जाते की आमचा कोटा संपला आहे. त्यामुळे महिला निराश होऊन घरी परत येतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 23, 2026 | 02:13 PM

Follow Us

केंद्र सरकारने महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत.पण जेव्हा एखादी सामान्य महिला या योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेत जाते, तेव्हा अनेकदा तिला एकच उत्तर मिळतं…मॅडम, आमचा कोटा संपला आहे. पुढच्या वर्षी या.तुमच्यासोबतही असं घडलंय का? जर बँकेने तुम्हालाही असंच सांगितलं असेल, तर आता निराश होऊन घरी परत येऊ नका. कारण आज आपण जाणून घेणार आहोत महिलांसाठीच्या अशा तीन महत्त्वाच्या सरकारी योजनांबद्दल, ज्यांच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. एवढंच नाही, तर बँकेने कर्ज देण्यास नकार दिला किंवा कोटा संपला असं सांगितलं, तर पुढे काय करायचं, तक्रार कुठे करायची आणि आपल्या अर्जाचा पाठपुरावा कसा करायचा, हेही आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.नमस्कार मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र.

Follow Us:

Web Title: Women business loan central government scheme offering loans of up to 1 crore to women for business sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • RBI
  • Small Business
  • Trending Video

संबंधित बातम्या

Shiv Sena Case: बहुमत म्हणजेच पक्ष नव्हे! शिवसेना प्रकरणात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
1

Shiv Sena Case: बहुमत म्हणजेच पक्ष नव्हे! शिवसेना प्रकरणात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.