Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक आदिवासी दिनानिमित्त पनवेलमध्ये आदिवासी नृत्याचे सादरीकरण

जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुक्रवारी आदिवासी गौड समाज शिक्षक संघ मुंबईच्या वतीने खान्देश्वर रेल्वे स्थानकाबाहेर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित आदिवासी समाजाच्या नागरिकांनी पारंपरिक आदिवासी समाजाचा पेहराव करून आकर्षक नृत्याचे सादरीकरण केले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटल्यामुळे आदिवासी समाज आजही मागासलेला आहे असे म्हटले जाते आणि त्यामुळेच भारतासह अनेक देशांमध्ये आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो. (फोटो सौजन्य - दीपक घरत)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 09, 2024 | 05:14 PM

जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुक्रवारी आदिवासी गौड समाज शिक्षक संघ मुंबईच्या वतीने खान्देश्वर रेल्वे स्थानकाबाहेर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित आदिवासी समाजाच्या नागरिकांनी पारंपरिक आदिवासी समाजाचा पेहराव करून आकर्षक नृत्याचे सादरीकरण केले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटल्यामुळे आदिवासी समाज आजही मागासलेला आहे असे म्हटले जाते आणि त्यामुळेच भारतासह अनेक देशांमध्ये आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो. (फोटो सौजन्य – दीपक घरत) 

Follow Us:

Web Title: World tribal day celebrated in panvel with dance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 05:14 PM

Topics:  

  • world tribal day

संबंधित बातम्या

World Tribal Day 2026: ‘ट्रेडिंग रील्स’ ते ‘सांस्कृतिक वारसा’! नव्या पिढीसमोर कशी येतेय आदिवासी लोककला?
1

World Tribal Day 2026: ‘ट्रेडिंग रील्स’ ते ‘सांस्कृतिक वारसा’! नव्या पिढीसमोर कशी येतेय आदिवासी लोककला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.