Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आकाशात उडत्या पक्षाचे पोट फाडून बाहेर आला मासा; ‘हा’ Viral फोटो पाहिलात का?

हेरॉन पक्ष्याने केलेल्या ईल माशाच्या शिकारीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये मासा पक्ष्याचे पोट फाडून जिवंत सुटताना दिसतो. या घटनात्मक फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 31, 2024 | 08:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

जगाला समजून घेणे फार डोक्याची गोष्ट आहे. या जगाला समजणे फार सोपे नाही. अगदी, दिवसरात्र अकलेचे तारे तोडलात तरी काही सोय नाही. कारण येथे अनेक गोष्टी अशा घडतात ज्याला काही नेम नाही, तसेच काही तथ्य नाही. आपण तर असे ऐकून असाल कि उंच आकाशात उडनारे गरुड किंवा घार समुद्राच्या वर येणाऱ्या माशांची शिकार करतात आणि तेच सत्य आहे. परंतु, अशा काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत, ज्यामध्ये शिकारीचं शिकारीमध्ये मारला जात आहे. हेरॉन या पक्षाचा उंच उडत असतानाच फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. विशेष बाब म्हणजेया पक्षाला त्याची शिकार फार अवघड पडली आहे. कारण शिकारीचा शिकार जीवावर उलटला आहे. चला तर मग जाणून घेऊयात, काय म्हणतंय हे व्हायरल फोटो?

श्रीमंती म्हणावं की काय! वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी थेट बुक केली पूर्ण रेल्वेगाडी; VIDEO होतोय व्हायरल

हे व्हायरल फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. हेरॉन पक्ष्याने शिकार केले आहे. पण या च्यारलं फोटोची विशेष बाब म्हणजे हेरॉन माशाने ज्या माशाचे शिकार केले आहे, त्या माशाने हेरॉन पक्ष्याचे चक्क पोट फाडले आहे. आणि माशा हेरॉन पक्ष्याच्या तावडीतून निसटला आहे. या फोटोंना पाहिलात कि खरंच अनेकांना विश्वास बसणार नाही कि शिकार झालेला माशा, अगदी पोटात जाऊन पक्षाच्या पोटाला चिरून बाहेर येत आहे. पक्षाच्या तावडीतून सुटत आहे. चक्क, मृत्यूला स्पर्श करून येत आहे. शिकार झालेला पण सुटकेत विजय मिळवणारा हा मासा ईल मासा आहे. फोटोमध्ये हेरॉन आपल्या पायांना मागे करून उडताना दिसून येत आहे. या उंच भरारी दरम्यान, ईल माशाने हेरॉनचे पोटच फाडून टाकले आहे.

 

A photographer has captured the incredible moment an eel escaped from heron’s stomach while the bird was still in flight. pic.twitter.com/PK5LMVUbF4

— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) December 27, 2024

मुंबई लोकलची बातच न्यारी! मराठी मुलीच्या गवळणीने जिंकली नेटकऱ्यांची मनं, VIDEO एकदा पहाच

या Viral फोटोंना पाहून अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या दृश्यावर प्रश्न उपस्थितीत केले आहेत कि ” माशाने हेरॉनचा पोट फाडलाच कसा?” तर काही नेटकऱ्यांनी हेरॉन पक्षाच्या काळजीत प्रश्न मांडला आहे कि “या प्रकरणानंतर हेरॉन जिंवत आहे कि मृत पावला?” या फोटोला @AMAZlNGNATURE या सोशल मीडिया हॅन्डलने शेअर केला आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे शेअर करण्यात आले आहे. लाखोंच्या घरामध्ये लोकांनी या फोटोला पाहिले आहे तर अनेक हजारो नेटकाऱ्यानी या फोटोला प्रतिसाद दिला आहे.

Web Title: A fish came out by tearing open the stomach of a bird flying in the sky

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 08:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.