Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिकार खुद शिकार हो गया! मेंढीची शिकार करू पाहत होता बिबट्या, तितक्यात घडलं असं… मृत्यूलाच पडला बळी; Video Viral

Leopard Hunting Video: मृत्यू कधी कोणाच्या जवळ येईल आणि आपलाच सापळा कधी आपल्यावर उलटा पडेल हे सांगता येत नाही. याचेच जिवंत उदाहरण आजच्या या व्हायरल व्हिडिओत दिसून आले. नक्की काय घडले ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 29, 2025 | 11:56 AM
शिकार खुद शिकार हो गया! मेंढीची शिकार करू पाहत होता बिबट्या, तितक्यात घडलं असं... मृत्यूलाच पडला बळी; Video Viral

शिकार खुद शिकार हो गया! मेंढीची शिकार करू पाहत होता बिबट्या, तितक्यात घडलं असं... मृत्यूलाच पडला बळी; Video Viral

Follow Us
Follow Us:

प्राण्यांच्या जीवनाविषयी बोलायचं म्हटलं की,  शिकारीचा विषय समोर येतोच. एकाच्या जगण्यासाठी दुसऱ्याचा बळी जाणे हे वन्य जीवनातील एक कटू सत्य आहे. याचे दाखले आपल्याला अनेक व्हायरल व्हिडिओतून मिळत असतात. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही प्राण्यांच्या शिकारीचे असे अनेक व्हिडिओज पाहिले असतील. सध्या देखील अशाच एका शिकारीचा व्हिडिओ इथे वेगाने व्हायरल होत आहे मात्र यातील दृश्ये काहीसे कोड्यात टाकणारे आहेत. काय आहे यात ते जाणून घेऊयात.

शिकार म्हटलं की, मुख्यतः मोठे बलाढ्य प्राणी हे कमी ताकदीच्या प्राण्यांवर हल्ला करताना दिसून येतात. त्यांच्या शिकारीचा हा थरार अनेकदा आपल्या अंगावर काटा देखील आणतो. मात्र तुम्ही कधी शिकाऱ्याचीच शिकार होताना कधी पाहिले आहे का? नाही तर मग आता पाहा. मुळात बिबट्या हा जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्याच्या शिकारीच्या वेगाने अनेक प्राणी त्याला पाहून थरथर कापू लागतात पण नुकताच व्हायरल होत असलेला व्हिडिओ काही वेगळे दृश्ये दाखवतो. मोठमोठ्या प्राण्यांना मृत्यूच्या विळख्यात अडकवणारा हा बिबट्या इथे मात्र शिकार करताना स्वतःचा मृत्यूला बळी पडल्याचे दिसत आहे.

पैसा दे बॉयफ्रेंड ले! फ्रेंड झोनपासून ते डेटिंगपर्यंतचे सर्व ऑप्शन्स उपलब्ध, मुलींनो हा Viral Video एकदा पहाच

काय आहे व्हिडिओत?

तर व्हिडिओत तुम्हाला बर्फाळ पर्वतावरील काही दृश्ये दिसून येतील. यातच तुम्हाला काही मेंढ्या देखील दिसतील, मात्र तितक्यात मागून एक मेंढी वेगाने पाळताना दिसते. यावेळी ती फार घाबरलेली दिसते आणि तितक्यात तिच्या मागून बिबट्याची एंट्री होते. बिबट्या मेंढीला आपली शिकार बनवू पाहत असतो मात्र तितक्यात त्याचा तोल जातो आणि दरीत कोसळला जातो. व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, खोल दरीत कोसळतच बिबट्या जागीच मृत्युमुखी पावतो. याचा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत असून शिकारीचा हा थरार आणि बिबट्याचा क्षणार्धात झालेला नाश पाहून आता अनेकजण अचंबित झाले आहेत. मृत्यू कधी कोणाच्या जवळ येईल आणि आपलाच सापळा कधी आपल्यावर उलटा पडेल हे सांगता येत नाही हे यावरून आपल्याला कळते.

काकूंच्या मदतीसाठी धावून गेले काका, वाटलं इम्प्रेस करतील पण घडलं भलतंच, पाहून हसू आवरणार नाही; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @khichdishorts नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘हिमालयात हिम बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर आपल्या मजेदार प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्लॅनिंग करून.. चिता दादा मारला गेलाय.. कोर्टात केस करू” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कधीही कोणत्याही गोष्टीच्या इतके मागे लागू नका की, ज्यामुळे तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: A leopard was trying to hunt a sheep but suddenly get into trouble what happend is horrifying video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
3

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.