Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! हॉटेलमध्ये अ‍ॅडल्ट फिल्म लावली आणि अचानक दिसला स्वतःचाच गर्लफ्रेंडसोबतचा Video, पायाखालची जमीन सरकली

हॉटेल रूममध्ये एडल्ट फिल्म पाहणाऱ्या एका तरुणाला मोठा धक्का बसला जेव्हा त्याला स्क्रीनवर स्वतःचाच प्रायव्हेट व्हिडिओ दिसला. स्पाय कॅमेऱ्यामुळे प्रायव्हसी कशी धोक्यात येते, याचे हे भयंकर उदाहरण आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 08, 2026 | 01:13 AM
धक्कादायक! हॉटेलमध्ये अ‍ॅडल्ट फिल्म लावली आणि अचानक दिसला स्वतःचाच गर्लफ्रेंडसोबतचा Video ({Photo Creadit - AI)

धक्कादायक! हॉटेलमध्ये अ‍ॅडल्ट फिल्म लावली आणि अचानक दिसला स्वतःचाच गर्लफ्रेंडसोबतचा Video ({Photo Creadit - AI)

Follow Us
Follow Us:

 

  • हॉटेल रूममध्ये एडल्ट फिल्म पाहताना तरुणाचे उडाले होश!
  • स्क्रीनवर दिसला स्वतःचाच ‘प्रायव्हेट’ व्हिडिओ
  • एका घटनेने आयुष्य बदललं
Hotel Viral scandal News: हॉटेलमध्ये जाताना आपण अनेकदा सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतो, पण चीनमधील शेनझेनमध्ये एका तरुणासोबत घडलेल्या घटनेने सर्वांच्याच अंगावर काटा आणला आहे. एरिक नावाचा हा तरुण जेव्हा एका एडल्ट वेबसाइटवर व्हिडिओ पाहत होता, तेव्हा अचानक त्याला स्वतःचाच एक व्हिडिओ दिसला, जो पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

मजेसाठी पाहत होता व्हिडिओ, स्वतःच झाला शिकार

हॉन्गकॉन्गचा रहिवासी असलेला एरिक २०२३ मध्ये आपल्या गर्लफ्रेंडसोबत एका हॉटेलमध्ये थांबला होता. काही आठवड्यांनंतर जेव्हा तो इंटरनेटवर काही व्हिडिओ शोधत होता, तेव्हा त्याला एका व्हिडिओमध्ये तेच हॉटेल, तोच रूम नंबर आणि स्वतःचे सामान दिसले. त्या रूममध्ये लपवलेल्या एका ‘स्पाय कॅमेरा’ द्वारे त्यांच्या खासगी क्षणांचे सुमारे एक तासाचे रेकॉर्डिंग करण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे, एरिकला आधी असे व्हिडिओ पाहायला आवडायचे कारण त्याला ते वास्तववादी वाटायचे. मात्र, जेव्हा तो स्वतः या सायबर गुन्ह्याचा शिकार झाला, तेव्हा त्याला या कृत्याची भीषणता आणि घृणास्पद वास्तव समजले.

नातेसंबंधांवर झाला वाईट परिणाम

या एका घटनेमुळे एरिक आणि त्याची गर्लफ्रेंड एमिली यांच्या आयुष्यात मोठे वादळ आले. व्हिडिओ समोर आल्यानंतर दोघेही इतके हादरले की त्यांनी कित्येक आठवडे एकमेकांशी संवाद साधला नाही. एमिलीला सतत ही भीती सतावत आहे की, तिच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील कोणा व्यक्तीने तो व्हिडिओ पाहिला तर काय होईल.

ट्रायल रुम आणि मॉलच्या टॉयलेटमध्ये छुपे कॅमेरे तर नाही ना? जाणून घ्या सोप्या टिप्स

हॉटेलची धडकी

आता हा कपल बाहेर फिरताना ओळख पटू नये म्हणून टोपी किंवा मास्कचा वापर करतो आणि त्यांनी हॉटेलमध्ये मुक्काम करणे जवळपास बंद केले आहे. एरिक आता त्या वेबसाईटवर फक्त हे पाहण्यासाठी जातो की त्याचा व्हिडिओ पुन्हा अपलोड झाला आहे का.

चीनमधील ‘स्पाय कॅम’चे जाळे आणि कायदा

चीनमध्ये लपूनछपून व्हिडिओ बनवणे आणि त्यांची विक्री करणे बेकायदेशीर असूनही हा काळाबाजार छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. एका अधिकृत तपासणीत चीनमधील विविध हॉटेल्समध्ये १८० पेक्षा जास्त छुपे कॅमेरे सापडले आहेत. सरकारने हॉटेल मालकांसाठी आता कडक नियम केले असून, प्रत्येक पाहुण्यानंतर रूमची बारकाईने तपासणी करणे अनिवार्य केले आहे. असे असूनही, हजारो नवीन व्हिडिओ दररोज इंटरनेटवर बेकायदेशीरपणे विकले जात आहेत.

हॉटेलमध्ये जरा जपून! अशा प्रकारे शोधा हिडन कॅमेरा,

Web Title: A man played an adult film in a hotel and suddenly saw a video of himself with his girlfriend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • Hidden Camera
  • hotel
  • viral news

संबंधित बातम्या

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
1

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
2

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
3

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
4

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.