Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिजीत विनर तर सुरज पडणार घराबाहेर? सोशल मीडियावर व्हायरल होत आहे स्क्रीनशॉर्ट

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व बऱ्याच चर्चेत आहे. मात्र सध्या याचे चर्चेत येण्याचे कारण काहीसे वेगळे आहे. नुकताच सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉर्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात कोण खेळात राहणार आणि कोण जाणार हे सांगण्यात आले आहे. तुम्हीही बिग बॉस मराठीचे फॅन असाल तर हा व्हायरल स्क्रीनशॉर्ट पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 25, 2024 | 03:53 PM
अभिजीत विनर तर सुरज पडणार घराबाहेर? सोशल मीडियावर व्हायरल होत आहे स्क्रीनशॉर्ट

अभिजीत विनर तर सुरज पडणार घराबाहेर? सोशल मीडियावर व्हायरल होत आहे स्क्रीनशॉर्ट

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व आता बऱ्याच चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. हा एक रिऍलिटी शो गेम शो आहे. हा शो खरंतर 100 दिवसांचा असतो मात्र जसजसा शो पुढे जात आहे शो’मध्ये अनेक नवनवीन ट्विस्ट दाखल होत आहे. हे ट्विस्ट फक्त प्रेक्षकांनाच नाही तर स्पर्धकांनाही थक्क करत आहेत. मागेच बिग बॉसने केलेल्या घोषणेनुसार, यावर्षीचे हे नवीन पर्व 100 नाही तर फक्त 70 दिवस असणार आहे म्हणजेच हा शो अवघ्या 70 दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मात्र सध्या बिग बॉस एका वेगळ्या कारणास्तव सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. नुकताच सोशल मीडियावर बिग बॉस संबधित एक स्क्रीनशॉर्ट शेअर करण्यात आला आहे. हा स्क्रीनशॉर्ट पाहून आता अनेकांना धक्का बसला आहे. हा स्क्रीनशॉर्ट आता मोठ्या वेगाने व्हायरल होत असून तुम्हीही बिग बॉस फॅन असाल तर यातील नमूद केलेल्या गोष्टी पाहून तुमच्या पायाखालची जमीनच हादरेल.

हेदेखील वाचा – फुग्यांसह हवेत उडू लागली अन् क्षणार्धात घडले असे की… पाकिस्तानी तरुणीचा आगळावेगळे फोटोशूट व्हायरल

सोशल मीडियाच्या काही ग्रुप्सवर विकिपीडियाचा एक स्क्रीनशॉर्ट शेअर केला जात आहे. यामध्ये बिग बॉस मराठीच्या 70 दिवसांचा संपूर्ण आढावा देण्यात आला आहे. म्हणजे कॉम कधी घराबाहेर पडणार, कसा घराबाहेर पडणार अशी सर्व्ह माहिती येत देण्यात आली आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, यात फायनल फेरीत जाणारे स्पर्धक आणि कोण विजेता होणार हेदेखील सांगण्यात आले आहे.

या लिस्टमध्ये दाखवल्याप्रमाणे, अभिजित बिग बॉसच्या या पर्वाचा विनर ठरणार आहे तर अंकिता उपविजेता ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सुरज पैसे घेऊन शो सोडणार आणि जान्हवी तिसऱ्या तर निकी चौथ्या स्थानावर असणार आणि धनंजय, पंधरीनाथ, वर्षा हे सर्व सदस्य एलिमिनेट होणार असे या व्हायरल स्क्रीनशॉर्टमध्ये दाखवण्यात येत आहे.

हेदेखील वाचा – अजगराने महिलेभोवती घातला विळखा, गिळणार तितक्यात… धडकी भरवणारा Video Viral

मात्र खरंतर या व्हायरल स्क्रीनशॉर्टची जेव्हा पडताळणी करण्यात आली तेव्हा काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. हा स्क्रीनशॉर्ट विकीपीडिया वरून काढल्याचा दावा करण्यात आला आहे मात्र हे फेक आहे. हा स्क्रीनशॉर्ट पाहून आता अनेकजण बिग बॉस स्क्रिप्टेड असल्याचा आरोप करत आहेत मात्र हा स्क्रीनशॉर्ट कितपत खरा आहे याची कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. 14 दिवसांनी बिग बॉसचा ग्रँड फिनाले असणार आहे, मात्र याच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Web Title: Abhijeet sawant become winner in viral screenshot of bigg boss marathi season 5 know the truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 11:25 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.