Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

540 वर्षांपूर्वीचे ते पत्र AI ने केले डिकोट, तरुणीने प्रियकरासाठी लिहिल्या होत्या अशा गोष्टी… वाचून सर्वांना बसला धक्का

Ancient Letter : जुन्या काळातही प्रेमाला किती महत्त्व होते ते या पत्रातून समजते. लग्न ठरलेल्या प्रेयसीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला पत्र लिहित अशी गोष्ट सांगितली जी वाचून सर्वच भावूक झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 23, 2026 | 11:12 AM
540 वर्षांपूर्वीचे ते पत्र AI ने केले डिकोट, तरुणीने प्रियकरासाठी लिहिल्या होत्या अशा गोष्टी... वाचून सर्वांना बसला धक्का

540 वर्षांपूर्वीचे ते पत्र AI ने केले डिकोट, तरुणीने प्रियकरासाठी लिहिल्या होत्या अशा गोष्टी... वाचून सर्वांना बसला धक्का

Follow Us
Follow Us:
  • शतकानुशतके दडवून ठेवलेला एक जुना ऐतिहासिक दस्तऐवज अलीकडेच समोर आला आहे.
  • आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यातील मजकूर आणि भावना उलगडण्यात यश आले.
  • या शोधामुळे भूतकाळातील मानवी नातेसंबंधांबद्दल नवी दृष्टी मिळाली आहे.
आजच्या या डिजिटल युगात तंत्रज्ञान खूप जास्त पुढे गेले आहे. पण इतिहासातील काही रहस्ये आजही उघड झालेली नाहीत. जुन्या काळात पाैराणिक भाषेचा वापर केला जात होता. ही ती बोली आहे जी काही इतिहासकारांनाच ओळखता येऊ शकते. परंतु इतिहासातील एखादी गोष्ट अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत मिळाली, तर तो एक उत्तम संगम ठरू शकतो.

जिवंतपणी नरक पाहायचा असेल तर या ठिकाणाला भेट द्या, जमिनीतून उसळतेय आग अन् पाताळाहून कमी नाही हे ठिकाण; Video Viral

अलिकडेच शतकानुशतके दडवून ठेवलेल्या ५४० वर्षे जुन्या एका प्रेमपत्राचा शोध लागला आहे. हे पत्र वधूची हृदयस्पर्शी कहाणी सांगत असून पाैराणिक भाषेत ते लिहिलेले गेले आहे जे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य व्यक्तीला वाचता येणे फार अवघड जाईल. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, चक्क एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने हे प्रेमपत्र डिकोड करण्यास यश मिळाले असून, यात नक्की काय लिहिण्यात आलं होतं ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

१४७७ सालची प्रेमकथा

‘द जेरुसलेम पोस्ट’नुसार , १४७७ सालचे हे पत्र मार्गरी ब्रुज नावाच्या एका इंग्रज महिलेने तिचा होणारा पती जॉन पास्टन याच्यासाठी लिहिले होते. त्यावेळी जाॅन हा लंडनमध्ये लग्नाची तयारी करत होता. मात्र त्यांच्या लग्नात एक मोठी समस्या होती. ही समस्या होती हुंड्यासंबंधित… मार्गरीच्या वडिलांनी २०० पाऊंड देण्याचे वचन दिले होते, पण त्यांना ते हप्त्यांमध्ये देणे शक्य होते. परंतु जाॅनच्या आईच्या मागण्या या काही वेगळ्याच होत्या ज्यामुळे त्यांच नातं तुटण्याची शक्यता होती. त्या पत्रात मार्गरीने म्हटले की, “जर तुझे माझ्यावर खरंच प्रेम असेल, तर या पैशांसाठी मला सोडून जाऊ नकोस.” ही ओळ खरोखर मनाला भिडण्यासारखी आहे.

मार्गरीने आपले प्रेम व्यक्त करत सांगितले की, जाॅनकडे त्याच्या संपत्तीतील अर्धी संपत्ती जरी शिल्लक राहिली तरीही ती त्याच्याशी लग्न करायला तयार आहे. यावरुन समजते की, तिचे प्रेम हे खरे होते. हे पत्र मानवाद्वारे वाचणे थोडे अवघड होतो कारण त्यात जुने इंग्रजी शब्द, विशेष चिन्हे आणि फिकट शाई वापरली होती.

ट्रेनमध्ये चढताना आला हार्ट अटॅक, स्टेशनवरच पडला अन् तडफडतच गेला व्यक्तीचा जीव; मृत्यूचा थरारक Video Viral

एआय-आधारित इमेजिंग आणि हँडराईटिंग एनलिसिसचा वापर करुन या पत्राला डिकोड करण्यात आले. यामुळे फक्त शब्दच नाही तर त्यामागील भावना देखील उघड झाल्या. डेली मेलच्या वृत्तानुसार , तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे जगातील सर्वात जुने नोंदवलेले प्रेमपत्र असू शकते. एका पुरातत्वशास्त्रज्ञाने म्हटले, “यामुळे आपल्याला आठवण येते की प्राचीन काळातील लोकांनाही आपल्यासारख्याच भावना होत्या.”

 

Web Title: Ai decodes a 540 year old letter unveils hidden love story viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • AI technology
  • letters
  • viral news

संबंधित बातम्या

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल
1

अद्भूत! बॉलीवूड गाण्यावर थिरकला ह्युमनॉईड रोबोट; भारतीय शास्त्रीय नृत्याचा VIDEO तुफान व्हायरल

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral
2

बैलाने मारली जोरदार धडक! स्कूटीवरून रस्त्यावर कोसळली तरुणी; थेट कारवर आदळले डोके,अपघाताचा Video Viral

धक्कादायक! मुलीने केला प्रेमविवाह; संतापलेल्या कुटुंबाने जिवंतपणीच मुलीचा घातला ‘तेरावा’, VIDEO समोर
3

धक्कादायक! मुलीने केला प्रेमविवाह; संतापलेल्या कुटुंबाने जिवंतपणीच मुलीचा घातला ‘तेरावा’, VIDEO समोर

तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral
4

तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.