Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bulandshahar OYO Hotel Raid : शाळेच्या नावाखाली वेगळाच प्रकार! OYO हॉटेलमध्ये आढळली तीन जोडपी, उत्तर प्रदेशातील घटना चर्चेत

Bulandshahar OYO Hotel Raid : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा येथील एका OYO हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकल्याची घटना समोर आली आहे. या कारवाईदरम्यान दोन तरुण आणि दोन तरुणी आढळल्याचे वृत्त आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 27, 2026 | 05:58 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थिनीच्या बॅगेत पुस्तके आणि वह्या  
  • आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात  
  • अधिकृत माहिती स्पष्ट होणे आवश्यक  
Bulandshahar OYO Hotel Raid : उत्तर प्रदेश मधील बुलंदशहरच्या खुर्जा येथील एका ओयो हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी दोन तरुण आणि दोन तरुणींना अटक करण्यात आली.एक तरुण एका विद्यार्थिनीसोबत खोलीत होता. त्या विद्यार्थिनीच्या बॅगेत पुस्तके आणि वह्या सापडल्या.पोलीस त्या मुला-मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

हा व्हिडिओ उत्तर प्रदेश येथील बुलंदशहरच्या खुर्जा इथला असून एक शाळेतील मुलगी आणि तिचा प्रियकर ओयोरुमच्या खोलीत सापडले. या व्हिडिओ मध्ये मुलगी वयाने लहान असल्याचे दिसत आहे.पोलीसांनी या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे.पोलीस त्या मुला-मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

ओयो (OYO) होटल्सची कन्सेप्ट भारतात आणि इतर देशात स्वस्त दरात सेवा देण्यासाठी आहे. ओयो (OYO)कंपनी ही कमी बजेटमध्ये चांगल्या रुम्स देते.त्यात कमी किंमतीत मूलभूत सुविधांसह (एसी, वाय-फाय, टीव्ही) स्वच्छ खोल्या देते. याचे आर्कषण जास्त करुन प्रेमी युगूलांमध्ये पाहायला मिळते. अशीच एक घटना उत्तर प्रदेश येथील बुलंदशहरच्या खुर्जा येथे घडली.

विद्यार्थिनीच्या बॅगेत पुस्तके आणि वह्या

एक तरुण एका विद्यार्थिनीसोबत ओयो (OYO)रुम मध्ये सापडले.पोलीस त्या मुला-मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीच्या बॅगेत पुस्तके आणि वह्या सापडल्या असून पोलीसांनी त्या मुला-मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.

 

बुलंदशहर के खुर्जा में एक OYO होटल में पुलिस ने छापामार कार्रवाई की। OYO में पुलिस ने दो युवक और दो युवतियों को पकड़ा। एक रूम में युवक के साथ छात्रा थी। छात्रा के बैग में किताबें कापियां मिली हैं। पुलिस लड़का और लड़कियों के परिजनों के सम्पर्क करने में जुटी हैं। #Bulandshahar https://t.co/L0mNtNH07Y — Arun (आज़ाद) Chahal 🇮🇳 (@ArunAzadchahal) October 27, 2026

आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात

ओयो OYO हॉटेल्स अविवाहित जोडप्यांना सुरक्षित वातावरणात राहण्याची परवानगी देतात बुकिंग करताना तुम्हाला ‘जोडप्यांसाठी अनुकूल’ फिल्टर निवडावा लागतो. यासाठी काही आवश्यक कागदपत्रे आपल्याला द्यावी लागतात. हॉटेलमध्ये चेक-इन करताना तुमच्याकडे वैध सरकारी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मग या घटने मध्ये मुलांचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स ही ओळख पत्र तपासले होते का ? असा प्रश्न उपस्थित होतो.

Jhansi News : नवविवाहित तरुणीचा हॉटेलच्या दारातच मृत्यू; घटनेचा CCTV समोर, वडिलांचा पतीवर संशय

अधिकृत माहिती स्पष्ट होणे आवश्यक

संबंधित तरुण-तरुणींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. असे सांगितले जात आहे. मात्र, विद्यार्थिनीचे वय, घटनेची नेमकी पार्श्वभूमी आणि पोलिसांच्या कारवाईबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणे आवश्यक आहे. या घटनेमुळे ओयो (OYO) हॉटेलमधील चेक-इन प्रक्रिया, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आणि हॉटेल व्यवस्थापनाच्या जबाबदारीबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होतो. मुलींच्या सुरक्षेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

 

Liquor Smuggling Viral Video : बनियन मधून दारूची तस्करी ! अनोखी शक्कल पाहून पोलीसही हैरान ; VIDEO व्हायरल

Web Title: Bulandshahr khurja oyo hotel police raid student safety sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • Groom Viral Video
  • Hostel video viral
  • Uttar Pradesh news
  • Uttar Pradesh police

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.