Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

120 किमी वेगाने धावणाऱ्या चित्त्याचा व्हिडिओ व्हायरल! शिकारीसाठी मारली 22 फूट उडी, पाहणारे दंग

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर Fascinate नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'पळताना चित्ता प्रत्येक पावलाने 22 फूट अंतर कापतात आणि 70 मैल प्रति तासाचा वेग गाठतात.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 09, 2023 | 02:41 PM
120 किमी वेगाने धावणाऱ्या चित्त्याचा व्हिडिओ व्हायरल! शिकारीसाठी मारली 22 फूट उडी, पाहणारे दंग
Follow Us
Close
Follow Us:

प्राणि,पशु-पक्ष्यांचे व्हिडिओ नेहमीच सोशल मि़डियावर व्हायरल होत असतात. या व्हिडिओला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पंसती मिळते. सोशल मि़डियावर नुकताच असा एका चित्त्याचा व्हिडिओ समोर आला आहे, जो आपल्या शिकाराला (cheetah virl video) पकडण्यासाठी वेगाने धावताना दिसत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 10.7 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

[read_also content=”अर्थसंकल्प घोषीत करण्यापूर्वी झटपट खरेदी ‘या’ गोष्टी! कारण बजेटपुर्वी ‘या’ 35 गोष्टी महागणार आहेत “]

22 फूट उडी मारून हा चिता सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. चिताह त्याच्या वेगाने कोणालाही आश्चर्यचकित करू शकतो. लहान डोके, पातळ कंबर आणि स्नायुयुक्त शरीर यांमुळे त्यांची चपळता दृष्टीस पडते. त्यामुळे, Acinonyx jubatus नावाची ही प्रजाती पृथ्वीवर सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे, जो आपल्या वेगाने अनेक वाहनांना मागे सोडू शकतो. ते ताशी 60 मैल वेगाने धावू शकते. अलीकडेच, असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे, ज्यामध्ये लांब उडी मारून धावणारा चित्ता पाहून तुम्ही थक्क व्हाल.

While running, cheetahs cover up to 22 feet per stride reaching speeds of up to 70 miles per hour. pic.twitter.com/4xL7Y6qvCC

— Fascinating (@fasc1nate) January 8, 2023

 लहान डोके, पातळ कंबर आणि स्नायुयुक्त शरीर यांमुळे  चित्त्याची चपळता दृष्टीस पडते. त्यामुळे, Acinonyx jubatus नावाची ही प्रजाती पृथ्वीवर सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे, जो आपल्या वेगाने अनेक वाहनांना मागे सोडू शकतो. ते ताशी 60 मैल वेगाने धावू शकतो. 

 हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर  Fascinate नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘पळताना चित्ता प्रत्येक पावलाने 22 फूट अंतर कापतात आणि 70 मैल प्रति तासाचा वेग गाठतात. हा व्हिडिओ आतापर्यंत 10.7 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे, तर 49.5 हजार लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताना पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, ‘एक उल्लेखनीय मांजर…. ताशी 75 मैल (120 किलोमीटर) वेगाने धावल्यानंतरही चित्ता खूपच चपळ दिसतो आणि डोके सरळ राहून आपल्या शिकारावर लक्ष केंद्रित करतो.’ दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘मांजर त्यांच्या लवचिक मणक्यामुळे खूप वेगवान असते.’ तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘दक्षिण आफ्रिकेत दोन चित्ते अशा प्रकारे धावताना पाहिले.’

Web Title: Cheetah running speed is about 120 per km goes viral on internet nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2023 | 02:34 PM

Topics:  

  • Cheetah news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.