Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! कारच्या सनरूफवर कपल्सचा खुलेआम रोमान्स, Video Viral

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ फार धुमाकूळ माजवत आहे. यात एक कपल गाडीच्या सनरूफवर अश्लील चाळे करताना दिसत आहेत. याचा व्हिडिओ आता तुफान व्हायरल झाला असून आता अनेकजण यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. नक्की प्रकरण काय ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 09, 2024 | 10:17 AM
कारच्या सनरूफवर कपल्सचा खुलेआम रोमान्स, Video Viral

कारच्या सनरूफवर कपल्सचा खुलेआम रोमान्स, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. यातील अनेक व्हिडिओज आपल्याला हसवतात तर काही आपल्याला थक्क करून जातात. सध्या सोशल मीडियावर आणखीन एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक कपल चक्क चारचाकी गाडीच्या सनरूफवर अश्लील कृत्य करताना दिसत आह. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. नक्की काय घडलंय ते सविस्तर जाणून घेऊयात.

नक्की प्रकरण काय?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत घडून आलेली घटना ही लखनऊमधील आहे. या व्हिडिओत एक कपल सर्व भान सोडून गाडीच्या सनरूफवर खुलेआम एकमेकांना किस करताना दिसत आहे. त्याचबरोबर यात त्यांचे इतर अश्लील चाळेदेखील असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ मागील एका चालकाने आपल्या गाडीतून शूट केल्याचे समजत आहे.

हेदेखील वाचा – देव तारी त्याला कोण मारी! फिरायला गेला अन् दगडांमध्ये दिसली चमत्कारी गोष्ट, पाहून सर्वच थक्क! Video Viral

हा व्हिडिओ @Anujjournalist9889  नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला, “लखनऊ : संस्कृती आणि शिष्टाचाराचे शहर गोमतीनगरसारखा भाग आता बदनाम होतोय. दंगलीनंतर प्रेमी युगुलांची अश्लीलता चव्हाट्यावर आली; १०९० चौक ते मुख्यमंत्री चौकापर्यंत हे कपल बिनधास्तपणे हे अश्लील कृत्य करीत राहिले. त्या वेळेस पोलिस गैरहजर होते. हे कृत्य UP 78 GB 0130 क्रमांकाच्या कारच्या सनरूफवर घडत होतं”, असे कॅप्शन देण्यात आले आहे.

लखनऊ:-तहज़ीब ओ अदब का शहर इन दिनों गोमतीनगर जैसे इलाकों में हो रहा बदनाम,हुड़दंगियों के बाद प्रेमी जोड़े की अश्लीलता आई सामने,1090 चौराहे से मुख्यमंत्री चौराहे तक बेखौफ करते रहे अश्लील हरकतें, पुलिस रहीं नदारद,UP 78 GB 0130 नंबर गाड़ी की रूफ पर हो रहीं आशिक़ी @lkopolice pic.twitter.com/TUnURn53SO

— Anujjournalist9889 (@anujjournalist1) August 6, 2024

या प्रकरणावर आता लखनऊ पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी आश्वासन दिले आहे की, या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल आणि या प्रकरणाच्या संदर्भात आवश्यक पावले उचलली जातील. आता या व्हायरल व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान दिवसेंदिवस असे प्रकरण फार वाढू लागले आहेत. याआधी हैदराबादमध्ये अशी घटना घडून आल्याचे समोर आले होते.

 

Web Title: Couple get romantic on car sunroof video gone viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 10:16 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.