Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमाचा हिंसक खेळ! प्रियकरावरून तरुणींनी भररस्त्यात घातला राडा, एकमेकींचे कपडे फाडले अन्… मारामारीचा Video Viral

Fighting Video Viral: पापाच्या परी भररस्त्यात उतरल्या युद्धाच्या रिंगणात! एकेमेकींना जोरदार हाणले, झिंझ्या उपटल्या, कपडे फाडले. बॉयफ्रेंडवरून सुरु झालेल्या या थरारक मारामारीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 04, 2025 | 11:26 AM
प्रेमाचा हिंसक खेळ! प्रियकरावरून तरुणींनी भररस्त्यात घातला राडा, एकमेकींचे कपडे फाडले अन्... मारामारीचा Video Viral

प्रेमाचा हिंसक खेळ! प्रियकरावरून तरुणींनी भररस्त्यात घातला राडा, एकमेकींचे कपडे फाडले अन्... मारामारीचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

असं म्हणतात की प्रेमात पडलेली मुलगी आपल्यावर आली तर ती यमराजाशीही भांडायला कमी करणार नाही. सध्या याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण रस्त्याच्या मधोमध कोणीतरी कपडे फाडून तिच्या प्रेमासाठी भांडताना तुम्ही कधी पाहिले आहे का? नाही तर आता तुम्हाला ते पाहता येणार आहे. सोशल मीडियावर सध्या तरुणींमधील एका जबरदस्त मारामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात दोन तरुणी अक्षरशः एकमेकींचे कपडे ओढत, झिंज्या उपटत एकमेकींना जोरदार मारताना दिसून येत आहेत.

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बागपत येथील आहे, जिथे मुलींच्या दोन गटांमध्ये जोरदार भांडण झाले, रस्त्याने जात असताना एका गटात आलेल्या प्रियकराने मुलीला अडवले आणि तिला थप्पड मारण्यास सुरुवात केली, सोशल मीडियानुसार असे सांगितले जात आहे. दोन्ही मुलींचा एकच बॉयफ्रेंड आहे, ज्यानंतर मेसेज चॅटवरून दोघींमध्ये राडा सुरु झाला. हे भांडण नंतर युद्धात बदलले आणि मग प्रेमाचा हिंसक खेळ भररस्त्यात सुरु झाला. मुलींनी आधी एकमेकांना जोरदार चापट मारल्या, नंतर केस उपटले आणि नंतर कपडे फाडण्यापर्यंत यांची मजल गेली.

खतरों के खिलाडी! देशी दारु प्यायला अन् तरुण थेट विजेचा तारेवर…; VIDEO पाहून फुटेल घाम

काय आहे प्रकरण?

यूपीच्या बागपतमध्ये काही मुली आपापसात भांडताना आणि एकमेकांचे केस ओढताना दिसल्या. भांडणाचा मुद्दा दुसरा कोणी नसून प्रियकराचा होता. हा सगळा वाद दोन मुलींनी एका मुलाशी बोलल्याने झाला. बाजारात तरुणींमध्ये जोरदार लाथा-बुक्की झाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आता व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रस्त्यावरून चालणारे लोक मुलींमधील हा वाद पाहत असतात, पण मुलींचा राग गगनाला भिडला होता, ज्याकारण कोणीही त्यांना रोखण्याचे धाडस दाखवत नाही. शेवटी मात्र काही लोक योग्य वेळी हस्तक्षेप करतात आणि दोन्ही महिला योद्धांची सुटका एकमेकींच्या कचाडयातून सुटका करत हे भांडण थांबवतात.

उत्तर प्रदेश : जिला बागपत में 10वीं की छात्राओं में सड़क पर युद्ध हो गया। लड़ाई सिर्फ एक लड़के से बात करने को लेकर थी। pic.twitter.com/WFjdJIL3yH

— Sachin Gupta (@SachinGuptaUP) January 3, 2025

अर्ररररर! गर्लफ्रेंडला करायला गेला इम्प्रेस, सिंहाच्या पिंजऱ्यात शिरला; मृत्युचा थरार कॅमेऱ्यात कैद

तरुणींच्या या मारामारीचा व्हिडिओ @SachinGuptaUP नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘उत्तर प्रदेश : बागपत जिल्ह्यात दहावीच्या वर्गातील मुलींमध्ये रस्त्यावर भांडण झाले. फक्त एका मुलाशी बोलण्यावरून भांडण झाले होते” असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बागपतला देशाची ‘युद्ध’ राजधानी घोषित करावे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “असे वाटत आहे, सध्या बाजारात बॉयफ्रेंडची कमतरता आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Girls in up baghpat fight over boyfriend on road thrilling video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 11:25 AM

Topics:  

  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच
1

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच

शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा…. पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral
2

शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा…. पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
3

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral
4

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.