Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील सर्वात दुर्दैवी गाणं ज्याने घेतलेत 100 हून अधिक लोकांचे जीव; 62 वर्षांनंतर हटवली बंदी पण चुकूनही कधी ऐकू नका

जगात हॅपी, सॅड अशा दोन्ही प्रकराची गाणी बनवली आणि ऐकली जातात. मात्र तुम्ही जगातील सर्वात दुर्दैवी गाण्याविषयी कधी ऐकले आहे? या गाण्याने आजवर अनेकांचे जीव घेतले असून याचा इतिहास पाहता यावर बंदी देखील घालण्यात आली होती.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 19, 2025 | 12:29 PM
जगातील सर्वात दुर्दैवी गाणं ज्याने घेतलेत 100 हून अधिक लोकांचे जीव; 62 वर्षांनंतर हटवली बंदी पण चुकूनही कधी ऐकू नका

जगातील सर्वात दुर्दैवी गाणं ज्याने घेतलेत 100 हून अधिक लोकांचे जीव; 62 वर्षांनंतर हटवली बंदी पण चुकूनही कधी ऐकू नका

Follow Us
Close
Follow Us:

गाणी ही कोणत्याही चित्रपटाचे प्राण असतात. अनेक चित्रपट केवळ त्यांच्या संगीत आणि गाण्यांच्या जोरावर हिट झाले आहेत. आनंदात आणि दुःखातही लोक चित्रपटातील गाणी ऐकून आपला मूड रिफ्रेश, हलका करतात. कोणते काम जरी करायचे असले तरी आपण गाणं ऐकत ऐकत ते काम करायला पाहतो. गाणी आपल्याला ऊर्जा देतात आणि कोणत्याही गोष्टीत आपल्याला रामावण्याचे काम करतात. काही गाणी अशी असतात जी लोकांना एखाद्याची आठवण करून देतात आणि त्यांच्या जखमा भरून काढतात. काही गाणी अशी आहेत जी वेदना कमी करतात. पण एक गाणं असं आहे जे प्रत्येक प्रकारे दुःख देते.

कुणाचं कधी काय होईल ते सांगता येत नाही! चालता चालताच व्यक्तीला आला हृदयविकाराचा झटका, जागीच गेला जीव; Video Viral

जगात हॅपी आणि सॅड अशा दोन्हीही प्रकराची गाणी बनवली जातात. लोक फार आवडीने ही गाणी ऐकतात आणि स्वतःला त्या गाण्यांशी एकरूप करतात. मात्र तुम्हाला माहिती जगात एक असेही गाणे आहे ज्याला जगातील सर्वात दुर्दैवी गाण्याचा किताब देण्यात आला आहे. असे म्हटले जाते की, या गाण्याने आजवर १०० हुन अधिक लोकांचे जीव घेत आहेत. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

गाण्याचे कसा घेतला लोकांचा जीव?

आता अनेकांना असा प्रश्न पडेल की, एखादं गाणं कोणाचा जीव कसा घेऊ शकतो. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, वास्तविक हे गाणं ऐकल्यानंतर लोक आत्महत्या करतात. हाऊस स्टफ वर्क वेबसाइटनुसार, ग्लूमी संडे हे गाणे जगातील सर्वात दुर्दैवी गाणे आहे. हे गाणे रेझसो सेरेस आणि लास्झलो यांनी लिहिले आहे. १९३३ मध्ये लिहिलेले हे गाणे १९३५ मध्ये रिलीज झाले होते. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, त्याच वर्षी एका माणसाने ते ऐकल्यानंतर त्याने आत्महत्या केली. या व्यक्तीने त्याच्या सुसाईड नोटमध्ये या गाण्याचा उल्लेख केला होता. त्याच वेळी, असे म्हटले जाते की या गाण्याचे जे संगीतकार होते त्यांच्या मंगेतरनेही विष पिऊन आत्महत्या केली. १९६८ मध्ये, या गाण्याचे लेखक रेझसो यांनी देखील आत्महत्या केली. गाणे ऐकल्यानंतर दोन जणांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि एका महिलेने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. या सर्व घटना वाढत चालल्या होत्या ज्यांनंतर या गाण्यावर बंदी घालण्यात आली.

शास्त्रज्ञांनाही फुटली किंचाळी! जगात पहिल्यांदाच समुद्रातील सर्वात रहस्यमयी जीवाचा लागला शोध, Video Viral

जेव्हा या गाण्याचे विश्लेषण केले गेले तेव्हा असे आढळून आले की, हे एक हंगेरियन सॉंग आहे. ज्या वेळी हे गाणे रिलीज झाले तेव्हा हंगेरीतील बहुतेक लोक तणावाने ग्रस्त होते. लोक आर्थिक संकटाचा सामना करत होते आणि त्यांना त्यांच्या कंपन्यांमधून काढून टाकले जात होते. अशा परिस्थितीत, या गाण्याचे बोल आणि चित्रीकरण त्याच्या आयुष्याशी जुळू लागले आणि यामुळे त्याला आणखी दुःख झाले. हे गाण्यामध्ये मानवतेबद्दल, जीवनातील धावपळीबद्दल, त्यात गुंतलेल्या दैनंदिन दुःखांबद्दल आणि मृत्यूबद्दल सांगितले गेले आहे.

टीप – आम्ही वाचकांपर्यंत माहिती पुरवण्यासाठी हा लेख लिहीत आहोत, याबाबत आमचे कोणतेही मत किंवा दावा नाही.

Web Title: Gloomy sunday is the most unfortunate song in the world that took the lives of more than 100 people ban removed after 62 years but do not listen these song viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 12:10 PM

Topics:  

  • death mystery
  • new information
  • shocking viral news
  • viral Song

संबंधित बातम्या

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”
1

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”

हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral
2

हा कसला स्टंट! सापाला नाकात घालून तोंडातून बाहेर काढले, दृश्य पाहून सर्वांचेच होश उडाले; धक्कादायक Video Viral

जगातील एकमेव पुस्तक जे वाचण्यात मोठमोठे विद्वानही झाले फेल; 600 वर्षांपासून न उलगडलेलं रहस्य
3

जगातील एकमेव पुस्तक जे वाचण्यात मोठमोठे विद्वानही झाले फेल; 600 वर्षांपासून न उलगडलेलं रहस्य

आईच्या गर्भाशयात बाळ नऊ महिने का राहते? जाणून घ्या मनुष्याला जन्म घ्यायला 9 महिना का लागतात
4

आईच्या गर्भाशयात बाळ नऊ महिने का राहते? जाणून घ्या मनुष्याला जन्म घ्यायला 9 महिना का लागतात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.