Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंड्यातून बाहेर पडणाऱ्या किंग कोब्राचा Video होत आहे Viral, पाहूनच लोकांचा होतोय थरकाप

धोकादायक प्राण्यांमध्ये किंग कोब्राचे नाव सर्वप्रथम येते. तुम्ही आजवर अनेक प्राण्यांच्या जन्माचा व्हिडिओ पाहिला असले मात्र तुम्ही कधी किंग कोब्राला जन्म घेताना पाहिले आहे का? याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आता अनेकजण हा व्हिडिओ पाहून भयभीत होत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 18, 2024 | 11:03 AM
अंड्यातून बाहेर पडणाऱ्या किंग कोब्राचा Video होत आहे Viral, पाहूनच लोकांचा होतोय थरकाप

अंड्यातून बाहेर पडणाऱ्या किंग कोब्राचा Video होत आहे Viral, पाहूनच लोकांचा होतोय थरकाप

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. यातील अनेक गोष्टी कधी आपल्याला हसवतात तर कधी आपल्याला थक्क करून जातात. यात अनेकदा काही प्राण्यांचे व्हिडिओदेखील व्हायरल होत असतात. सध्या अशाच एक धोकादायक प्राण्याच्या जन्माचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण भयभीत झाले आहेत.

तुम्ही अनेक प्राण्यांना मुलांना जन्म देताना पाहिलं असेल, पण तुम्ही कधी किंग कोब्राला जन्म घेताना पाहिलं आहे का? जर नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या कोब्राचा हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. या व्हिडीओवर कमेंट करताना लोकांनी सांगितले की, प्रत्येक प्राण्याची पिल्ले गोंडस दिसतात पण या बेबी कोब्राला पाहिल्यानंतर भीतीने अंगाचा थरकाप होत आहे.

हेदेखील वाचा –  मूर्ती लहान पण कीर्ती महान! बिबट्याने हल्ला करताच चिमुकल्या बदकाने लढवली शक्कल, Video पाहून सर्वच थक्क

काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये पाहिले तर दिसते की, एका व्यक्तीने हातात किंग कोब्राचे अंडे घेतलेले दिसत आहे. व्हिडिओमध्ये लहान साप अंड्यातून पूर्णपणे बाहेर निघताना दिसत आहे. यात बेबी कोब्रा आपली जीभ बाहेर काढताना दिसत आहे. एका नवजात कोब्राला हे करताना पाहून लोक भीतीने थरथर कापू लागले. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर, बेबी कोब्रा पुढे मागे फिरत आहे. व्हिडिओमध्ये बेबी कोब्राची चपळता पाहून लोक थक्क झाले, तर अनेकांना हे दृश्य भीतीदायक वाटले. किंग कोब्राच्या जन्माचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

The birth of a baby cobra pic.twitter.com/DA8PnbGv1Y

— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) August 15, 2024

हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी या व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. दरम्यान आम्ही तुम्हाला सांगतो की किंग कोब्रा हा जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. जे आपल्या विषाने हत्तीलाही मरण देऊ शकते.

Web Title: Have you ever seen king cobra hatch from its egg video gone viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 11:02 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.