Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संडासच्या भांड्यात डोकं कोंबलं, वरून पाणी सोडलं; महिला गुदमरून मरणार तितक्यात… Viral Video पाहून अंगावर येईल काटा

Shocking Video Viral: वयोवृद्ध महिलेला एकटी बघत तरुणीने तिच्यावर हल्ला चढवला आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यातील दृश्ये तुम्हाला थक्क करतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 05, 2025 | 10:39 AM
संडासच्या भांड्यात डोकं कोंबलं, वरून पाणी सोडलं; महिला गुदमरून मरणार तितक्यात... Viral Video पाहून अंगावर काटा येईल

संडासच्या भांड्यात डोकं कोंबलं, वरून पाणी सोडलं; महिला गुदमरून मरणार तितक्यात... Viral Video पाहून अंगावर काटा येईल

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच धक्कादायक घटना व्हायरल होत असतात. अनेकदा इथे अशा काही घटनाही शेअर केल्या जातात ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. आताही इथे असेच काहीसे घडले आहे. सध्याच्या हा व्हायरल व्हिडिओ नक्कीच तुमचे होश उडवेल. यात एका तरुणीने चपळतेने घरात घुसुन एका वृद्ध महिलेवर हल्ला चढवल्याचे दिसून आले आहे. यातील दृश्ये इतकी धक्कादायक आणि थरारक आहेत की ती पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या घटनेत नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.

तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तर तुम्ही अनेकदा ही गोष्ट पाहिली असेल की आपल्या घराजवळून अनेक लोक वावरत असतात किंवा आजूबाजूने जात असतात. मात्र आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. तसेच बऱ्याचदा काही अनोळखी व्यक्ती आपल्या घरात काही खोटं कारण सांगून घरात घुसण्याचाहिने प्रयत्न करतात. आपण त्यांची मदत म्हणून त्यांना घरात घेतो खरे पण हे तुमच्या चांगलाच अंगलड येऊ शकतं. अनोळखी व्यक्तीला घरात घेणं किती महागात पडू शकतं याची प्रचिती तुम्हाला आजच्या या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळेल. ही घटना धक्कादायक असून लोक आता यातील दृश्ये पाहून हादरले आहेत.

ह्रदयद्रावक! कॅन्सरच्या असह्य वेदनेमुळे कापावा लागला हात, कापलेल्या हातांवर केले अंत्यसंस्कार; Photo Viral

काय आहे व्हिडिओत?

यात घडलं असं की, एक तरुणी चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेच्या घरात घुसली. ही तरुणी वयोवृध्द महिलेशी गप्पा मारत मारत लिफ्टमध्ये चौथा मजल्यावर गेली. वयोवृद्ध महिला तिच्या फ्लॅटमध्ये दार उघडून आत गेली तेवढ्यात तिच्या मागोमाग ही तरुणी घरात घुसली आणि तिने महिलेवर जीवघेणा हल्ला चढवला. तिचे गळा ओढणीने आवळून गळ्यातील सोन्याचे दागिने तरुणीने प्रथम काढून घेतले, यानंतर तिने महिलेला धमकावण्याचाही प्रयत्न केला. वयोवृध्द महिला प्रतिकार करत असताना या तरुणीने तिला ओढत बाथरूमच्या आत नेऊन महिलेचं डोकं संडासच्या भांड्यात कोंबले, वरून पाणी सोडले आणि मग गुदमरून महिला मारणार तेवढ्यात महिलेने आपले डोके मागे केले आणि तिच्याकडे सुटकेची याचना करू लागली. तुला सगळं सोनं देते असं म्हणत महिला तरुणीकडे याचना करू लागली मात्र तितक्यात तिला समोरची खिडकी दिसली जिला पाहताच तिने आपल्या बचावासाठी खिडकीतून उडी मारली.

सासू तशी सून अन् म्हणे उंबऱ्या तुझा गुण! सुनेनेच केला सासूचा छळ, मारहाण करत पायऱ्यांवरून ढकलले; संतापजनक Video Viral

हा सर्व प्रकार समोरच्या फ्लॅटमधील गॅलरीत उभ्या असलेल्या एका महिलेने पाहिला आणि तिने तात्काळ मुलांना याची माहिती दिली. यानंतर दोन तरुण घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी दार तोडून वृद्ध महिलेचा जीव वाचवला. यानंतर चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या तरुणीला त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @vinay.kshirsagar.33 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे जो आता वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “चांगला चौप द्या या काळ्या म्हशीला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एक नंबर भाऊ असेच जागरूक रहा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Horrifying robbery video went viral on social media the visuals will shocked you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 10:39 AM

Topics:  

  • Robbery case
  • shocking viral news
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

अरे जरा तरी लाज बाळगा! एकट्या विदेशी महिलेला पाहून तरुणाचे ‘ते’ अश्लील कृत्य, Video Viral
1

अरे जरा तरी लाज बाळगा! एकट्या विदेशी महिलेला पाहून तरुणाचे ‘ते’ अश्लील कृत्य, Video Viral

मित्राच्या लग्नासमोर कोण पोलिस आणि काय तुरुंग! हातात बेड्या घालून पठ्ठ्या भांगड्यात दंग; Video Video
2

मित्राच्या लग्नासमोर कोण पोलिस आणि काय तुरुंग! हातात बेड्या घालून पठ्ठ्या भांगड्यात दंग; Video Video

एक चुकी अन् महिलेचा जीव लागला टांगणीला! मशीनला चिपकली, गोल गोल फिरली अन्… चित्तथरारक Video Viral
3

एक चुकी अन् महिलेचा जीव लागला टांगणीला! मशीनला चिपकली, गोल गोल फिरली अन्… चित्तथरारक Video Viral

WWE रिंगमध्ये धोबीपछाड करताना दिसली अभिनेत्री प्रीती झिंटा; काठीने मारलं, लाथा-बुक्क्यांनी केला प्रहार…धक्कादायक Video Viral
4

WWE रिंगमध्ये धोबीपछाड करताना दिसली अभिनेत्री प्रीती झिंटा; काठीने मारलं, लाथा-बुक्क्यांनी केला प्रहार…धक्कादायक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.