पाठलाग करून चौघांना ताब्यात घेतले असले तरी एक जण मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे. परिसरात कुणालाही संशयित व्यक्ती आढळल्यास…
आंबेडकर भवनच्या इमारतीच्या डाव्या बाजूला अंधारात पाच ते सहा व्यक्ती त्यांच्याकडे धारदार शस्त्र बाळगून ते कुठेतरी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र बसले असल्याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली.
ठाण्यातील टेंभी नाका भागात एका महिलेच्या घरी रक्षाबंधनाच्या दिवशीच ९ लाख ६३ हजार किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Crime Marathi News: उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक बाजगीरे व पो.स.ई. मटाले पुढील तपास करीत आहेत.
पुण्यातून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. मध्यभागात चोरट्यांनी एका सराफा बाजारातील कारागिराला पत्ता विचारण्याच्या बहाणा करून त्याच्या हातातील 20 लाखांचे दागिने असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला.
Shocking Viral Video: हातात बंदूक अन् चेहऱ्यावर मास्क लावून लुटायला आले होते मात्र पुढच्याच क्षणी असं घडलं की सर्वच हादरून गेले. याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून यातील दृश्यांनी…
पेट्रोलपंपाचे मॅनेजर निलेश तावरे व मालक ऋषिकेश गावडे यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर मॅनेजर तावरे यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली.
आरोपी तेजपालसिंग हा सुरतवरून निघाल्यानंतर नागपूर, अकोला, रामटेक अशा आदी शहरात फिरून चावी बनविण्याचा बहाणा करत फिरत होता. तो दारोदारी फिरून नागरिकांच्या घराच्या कुलूपाच्या चाव्या बनवून देत होता.
Shocking Video Viral: वयोवृद्ध महिलेला एकटी बघत तरुणीने तिच्यावर हल्ला चढवला आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यातील दृश्ये तुम्हाला…
नंतर तो तेथून दुचाकीने घरी चंदनझिरा येथे निघाला होता. त्याची दुचाकी नागेवाडीजवळ असलेल्या आई अमृततुल्य चहाच्या हॉटेलजवळ येताच तोंडाला काळा रुमाल बांधलेल्या तीन दरोडेखोरांनी अडवली.
पुष्पा साळवे या महिलेने छत्रपती संभाजीनगर शहरातील एका नामांकित सराफा व्यापाऱ्याशी प्रथम मैत्री केली. त्यानंतर या दोघांमध्ये व्हॉट्सऍपवर बोलणे सुरू झाले. काही व्हिडिओची देखील देवाण-घेवाण झाली.
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, गाडगेनगर हद्दीतील गुन्हा केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून एलजी कंपनीचे कॉम्पुटर मॉनिटर, वायफाय राऊटर, बिलींग मशीन प्रिंटर व कॉम्पुटर असा एकूण 34 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.