Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवघ्या ३ मिनिटांचा संसार; लग्नाच्या दिवशीच पत्नीने दिले घटस्फोट

घटस्फोट होणे पाहायला गेले तर सामान्यच गोष्ट आहे, कारण रोज असे कित्येक घटस्फोट होत असतात. पण त्या घटस्फोटामध्ये पती पत्नी काही वर्षतरी सोबत राहिलेले असतात. चला, वर्ष सोडा, पण काही महिन्यांसाठी तरी एकत्र असतात. पण इथे महिने सोडा हे जोडपं तासभर पण एकत्र नांदले नाहीत. ३ मिनिटांत संसाराचं चाक घसरले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 22, 2024 | 10:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

पती पत्नी मध्ये होणार वाद तर सामान्यच असतो आणि ते घराघरात होत असत. यात काहीच नवल नाही पण सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणारी एक घटनेने सगळ्यांचे लक्ष खेचून घेतले आहे, कारण गोष्टच अशी घडली आहे. दिवसेंदिवस घटस्फोटाच्या अनेक बातम्या समोर येत असतात. आज या अभिनेत्याचा घटस्फोट झाला, उद्या त्या क्रिकेटरचा घटस्फोट होणार. स्टार्स लोकांसाठी या चर्चा तर आता सामान्यच झाल्या असतील. तसे घटस्फोट होणे पाहायला गेले तर सामान्यच गोष्ट आहे, कारण रोज असे कित्येक घटस्फोट होत असतात. पण त्या घटस्फोटामध्ये पती पत्नी काही वर्षतरी सोबत राहिलेले असतात. चला, वर्ष सोडा, पण काही महिन्यांसाठी तरी एकत्र असतात. मग त्यांच्यात वाद होतो आणि ते वेगळे होतात.

सध्या सोशल मीडियावर अशा लग्नाची गोष्ट प्रसिद्ध होत आहे. ज्या लग्नाची कहाणी सुरु होताच संपली. त्या दोघे पती पत्नीचा संसार फक्त ३ मिनिटांचा होता. लग्न होऊन पत्नीने ३ मिनिटांत तिच्या पतीला घटस्फोट दिला. या मागे, कारणही तसे होते. लग्न कोर्टात लागत होते. लग्न चांगल्या पद्धतीने पार पाडले. पण नंतर पत्नीच्या पडल्याने, नवरदेव जोरजोरात हसायला लागला आणि इतकेच नव्हे तर पट्ठ्याने तिला मूर्खसुद्धा म्हटले. आता म्हणतात, जैसी करणी वैसी भरणी! जरा तोंडावर ताबा ठेवला असता तर सगळ्यात कमी वेळ टिकलेले लग्नातील नवऱ्याचा टॅग तरी माथ्याला लागला नसता. पत्नीला आला राग आणि जागीच पतीला घटस्फोट देऊन टाकला.

अशाच प्रकार २००४ साली, लंडनमध्ये घडला. वऱ्हाडी मंडळी जमली, लग्नपण पार पडलं. पण नवरदेव बायकोच्या मैत्रिणींना टोस्ट वाटताना पाहून बायकोला आला राग आणि लग्नाच्या अवघ्या ९० मिनिटांनंतर तिने पतीला घटस्फोट दिला.

Web Title: Just 3 minutes of life the wife divorced him on the day of the wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 10:03 PM

Topics:  

  • couple Divorce

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.