Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील ‘या’ गावात प्रत्येक घरात येतात जुळी मुले जन्माला; शास्त्रज्ञांनाही सापडले नाही कारण

जगात अशा अनेक रहस्यमय गोष्टी आहेत ज्यांचे सत्य अजून उलघडलेले नाही. संशोधकांना देखील अनेक गोष्टींचे रहस्य माहिती नाही. अशा अनेक घटना आहेत ज्या आपल्याला आश्चर्यचकित करतात. भारतात असेच एक गाव रहस्याने भरलेले आहे जे केरळमध्ये आहे. या गावात प्रत्येक घरात जुळी मुले जन्माला येतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 11, 2024 | 04:33 PM
केरळमधील कोडिन्ही गावात येतात जुळा मुले जन्माला

केरळमधील कोडिन्ही गावात येतात जुळा मुले जन्माला

Follow Us
Close
Follow Us:

जगात अशा अनेक रहस्यमय गोष्टी आहेत ज्यांचे सत्य अजून उलघडलेले नाही. संशोधकांना देखील अनेक गोष्टींचे रहस्य माहिती नाही. अशा अनेक घटना आहेत ज्या आपल्याला आश्चर्यचकित करतात. भारतात असेच एक गाव रहस्याने भरलेले आहे जे केरळमध्ये आहे. या गावात प्रत्येक घरात जुळी मुले जन्माला येतात. गावातील सगळ्या घरांमध्ये जुळी मुली जन्माला येणे ही सामान्य बाब नाही. मात्र यामागील सत्य कोणालाच कळू शकलेले नाही. संशोधक देखील यामागच्या रहस्याच्या शोधात अजूनही आहे.

गावात 550 जुळी मुले

मिळालेल्या माहितीनुसार,  केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील कोडिन्ही गावात असे घडले आहे. या गावात नवजात बालकांपासून ते ६५ वर्षांपर्यंतचे लोक तुम्हाला जुळे दिसतील. या गावातील बहुतांश लोक जुळी आहेत. अशीच माणसे तुम्हाला प्रत्येक घरात सापडतील. कोडिन्ही गावात 2000 कुटुंबांपैकी सुमारे 550 जुळी मुले येथे राहतात. या ठिकाणी लहान मुलापासून म्हताऱ्यापर्यंत सगळे जुळी दिसतात.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2008 मध्ये या गावात 280 जुळी मुले होती. गावातील बहुसंख्य मुले 15 वर्षांची आहेत. शाळांमध्ये देखील जवळपास 80 टक्के मुले एकाच शाळेत आहेत. यामुळे मुलांना ओळखणे कठीण होते. इथल्या प्रत्येक मेळाव्यात सारख्याच स्वरूपाची अनेक माणसं पाहायला मिळतील.

भारतात जन्माला येणाऱ्या जुळ्या मुलांबद्दल बोलायचे म्हणले तर 1000 पैकी फक्त 9 मुले जन्माला येतात. पण या गावात दर हजारामागे 45 मुले जन्माला येतात. जुळी मुले जन्माला येण्यात नायजेरियाचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. नायजेरियाच्या इग्बो-ओरामध्ये, 1000 जुळ्या मुलांपैकी 145 जन्माला येतात. 2016 मध्ये संशोधक या गावात तपासणीसाठी गेले होते. त्याच्यासोबत हैदराबादच्या CSIR-सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉड्युलर बायोलॉजी, केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीज (KUFOS) आणि लंडन युनिव्हर्सिटीचे संशोधक तसेच जर्मनीतील संशोधकही या टीममध्ये उपस्थित होते. या टीमच्या संशोधनानंतरही जुळ्या मुलांच्या जन्माचे रहस्य उलगडू शकले नाही.

Web Title: Kerala news twins are born in every household in kodinhi in malappuram district of kerala in india scientists have not found the reason nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 04:32 PM

Topics:  

  • Kerala

संबंधित बातम्या

प्रेम हरलं नव्हतं, फक्त वेळ लागला! तरुणपणी प्रेमाला कबुली मिळाली नाही म्हणून 40 वर्षानंतर जोडप्याने बांधली लग्नगाठ; Video Viral
1

प्रेम हरलं नव्हतं, फक्त वेळ लागला! तरुणपणी प्रेमाला कबुली मिळाली नाही म्हणून 40 वर्षानंतर जोडप्याने बांधली लग्नगाठ; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.