Mumbai News : मुंबईत शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव, मिरवणुका आणि काही सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध असतील.
Mumbai Crime : मुंबईतील पवई येथे गरबा खेळायला गेल्याच्या रागातून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी पत्नीच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. या हल्ल्यासाठी वापरलेली पल्सर बाईक अवघ्या २५ हजार रुपयांना खरेदी करण्यात आली होती. मात्र, नवरात्रीमुळे बाईकची कागदपत्रं…
देवेन भारती यांच्या या वक्तव्याचा रोख राजस्थान पोलिसांच्या दिशेने असल्याचे बोलले जात आहे. आयपीएस तेजस्विनी गौतम यांनी आमच्या घोलीस दलाने कसा सापळा रचून तीन आरोपींना पकडले, याचा पाढा वाचला.
Tiger Shroff: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवरील गोळीबार प्रकरणात राजस्थान पोलिसांनी कोटा रेल्वे स्थानकावरून तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या १५…
Tiger Shroff: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या हल्ल्यात टायगर सुरक्षित असून, मुंबई पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात येत आहे.…
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर मोठा हल्ला झाला आहे. टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. या गोळीबारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
Tiger Shroff : मोठी बातमी समोर येत असून अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला चढवला.
Imran Khan News: अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांकडून २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. CJP आंदोलनात सहभागी झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे.
Kabaddi Tournament : शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित शिवनेरी कबड्डी महोत्सवात रुपाली ज्वेलर्स आणि मुंबई पोलिसांनी व्यावसायिक गटात दणदणीत विजय मिळवला. महिला गटात मुंबई पोलीस महिला संघ आणि विवेक महिला…
Mumbai SIR Protest : मुंबईतील CJP आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका झाल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील लढा सुरूच राहणार असून, उद्यापासून शिवाजी पार्कवर…
CJP Protest Mumbai : दिल्लीतील CJP आंदोलनानंतर मुंबईतही राजकीय वातावरण तापले आहे. शिवाजी पार्क परिसरातील आंदोलकांची धरपकड आणि पोलिसांच्या कारवाईनंतर आदित्य व तेजस ठाकरे शिवसेना भवन परिसरात आंदोलनात सहभागी झाले.…
CJP Mumbai Protest : दिल्लीतील CJP आंदोलनाचे पडसाद मुंबईतही उमटले आहेत. शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी बॅरिकेडिंग करत अनेकांना ताब्यात घेतले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह आंदोलकांवर कारवाई झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे…
Mumbai News : मुंबई शहरातील फोर्ट परिसर आणि क्रॉस मैदान येथील इमारतींवर बसवण्यात आलेल्या प्रोटोटाइप सायरनची 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चाचणी होणार आहे. सायरन वाजल्यास नागरिकांनी घाबरू नये, असं…
पोलीस कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून केली असल्याचा गंभीर आरोप NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांनी केला आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी गंभीर आरोप केला आहे.
Cockroach Janta Party Protest: पोलिसांनी अडवल्यास प्रसंगी शिवाजी पार्क परिसरातच सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी 'जेल भरो' आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी…
Varsova Crime : वर्सोवा येथील समुद्र किनारी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह कूपर रुग्णालयात पाठवले आहे. सदर व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Anti-Narcotics Cell : अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मुंबईच्या उपनगरातील कांदिवलीत एक मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 1.38 कोटींच्या हेरॉईनसह एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
Mumbai cha Raja : मुंबईचा राजाची भव्य विसर्जन मिरवणूक शुक्रवारी काढण्यात येणार नाही. महापालिका व पोलिसांकडून मंडळाला अद्याप परवानगी मिळालेली नसल्याने नाराज होत मंडळाने हा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.
IIT Bombay Student Suicide : IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यूनंतर प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. साहिलच्या वडिलांनी जातीय छळ आणि मानसिक त्रासाचे आरोप केले…