Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीवघेणा अपघात! चिमुकल्याची एक चूक अन् थेट गाडीखाली चिरडला, स्थानिक लोकांचा आक्रोश; अपघाताचा थरारक Video Viral

Accident Viral Video: वडील फोनमध्ये व्यस्त, तितक्यात समोरून येणाऱ्या कारने 5 वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं. गाडी अंगावरून गेली आणि मग जे झालं... तुम्ही विचारही करू शकणार नाही. अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 08, 2025 | 09:56 AM
जीवघेणा अपघात! चिमुकल्याची एक चूक अन् थेट गाडीखाली चिरडला, स्थानिक लोकांचा आक्रोश; अपघाताचा थरारक Video Viral

जीवघेणा अपघात! चिमुकल्याची एक चूक अन् थेट गाडीखाली चिरडला, स्थानिक लोकांचा आक्रोश; अपघाताचा थरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात काही स्टंट्सचे व्हिडिओ व्हायरल होतात कधी हयास्पद व्हिडिओ तर कधी जुगाडाचे व्हिडिओ. तसेच इथे बऱ्याचदा काही अपघातांचे व्हिडिओ देखील शेअर केले जातात. आता देखील इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक चिमुकला थेट कारखाली चिरडल्याचे दिसून येत आहे. हे दृश्य फार थरारक असून ते पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

सध्या सोशल मीडियावर एका थरारक अपघातच व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी भयाण आहेत की ती पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. यात चिमुकल्याला आपली चुक जास्तच महागात पडल्याचे दिसून आले. यावेळी त्याचे वडीलही तेथे उपस्थित असतात मात्र चिमुकला त्यांची नजर चुकवून पळत पळत पुढे जातो आणि पुढच्याच क्षणी एका चारचाकीखाली चिरडला जातो. हे संपूर्ण दृश्ये तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर व्हायरल होत आहे.

जंगलात दिसून आला पांढराशुभ्र हरीण, निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहून डोळे विस्फारतील, अलौकिक Video Viral

काय घडले व्हिडिओत?

व्हिडिओच्या सुरूवातील आपण पार्किंगमधील काही दृश्ये पाहू शकतो. इथे काही चारचाकी पार्क केल्याचे दिसून येते. तसेच काही लोकही यावेळी इथे वावरत असतात. अशातच इथे तुम्हाला एक व्यक्ती फोनमध्ये व्यस्त दिसेल. या व्यक्तीच्या मागूनच चिमुकला धावत पुढे जातो आणि आपल्या जीवनातील मोठी चूक करून बसतो. वास्तविक, पुढे जाऊन जे घडते ते फार भयाण असते, चिमुकला पुढे जाताच त्याच्या नकळत समोरून वेग वेगवान कार येते आणि थेट त्याला चिरडत पुढे निघून जाते.हे संपूर्ण दृश्ये अचानक एक थरारक वळण घेते. चिमुकला चिरडल्याचे पाहताच आजूबाजूची लोक जमा होतात आणि कारचालकाला बाहेर काढून मारायला सुरुवात करतात. चिमुकल्याला त्याचे वडील उचलतात पण यांनतर त्याचे काय झाले हे व्हिडिओत सांगितलेले नाही.

CCTV video of a 5yr unattended child coming under a MPV car (Innova)
The innocent car driver had no time to see or prevent this accident.
In my opinion the Child’s father should have held his hand in an unsafe place like parking lot.
Child did not survive. @ #Nashik Maharashtra pic.twitter.com/cXq1IiTLkM

— Gary Pike @pikewala.bsky.social 🦋🇺🇦🇮🇳 (@PikeWala) February 7, 2025

जगात नसली तरी मनात राहील! कारमध्ये गर्लफ्रेंडचा फोटो अन् फुलांचा गुच्छ ठेवत ओक्साबोक्शी रडू लागला बॉयफ्रेंड; Video Viral

चिमुकल्याच्या अपघाताचा हा व्हिडिओ @PikeWala नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची माहिती देण्यात आली आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत या अपघातावर आपले मतही मांडले आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो वेगवान नसलेल्या ड्रायव्हरचा दोष आहे असे समजू नका, ही चूक पालकांची आहे ज्यांनी लक्ष देणे आवश्यक होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मोबाईल च्या नादात पोरांवर लक्ष ठेवत नाही आणी गाडीवाल्याना दोष देतात ही लोक”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Kid came under car brutal accident video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 09:56 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral accident video

संबंधित बातम्या

मृत्यूचा खेळ! मद्यधुंद अवस्थेत चालवली कार, नियंत्रण सुटले अन्…; दुचाकीस्वार उडाला हवेत, Video Viral
1

मृत्यूचा खेळ! मद्यधुंद अवस्थेत चालवली कार, नियंत्रण सुटले अन्…; दुचाकीस्वार उडाला हवेत, Video Viral

एक चुकी अन् भावाचं आयुष्य बर्बाद! फटक्यासोबत मस्ती करायला गेला अन् थेट तोंडावरच उडाला आगीचा भडका; थरारक Video Viral
2

एक चुकी अन् भावाचं आयुष्य बर्बाद! फटक्यासोबत मस्ती करायला गेला अन् थेट तोंडावरच उडाला आगीचा भडका; थरारक Video Viral

नाद केला पण वाया गेला! माकडांना मारण्यासाठी गेला अन् स्वतःचाच गेम करून बसला; व्यक्तीच्या फजितीचा मजेदार Video Viral
3

नाद केला पण वाया गेला! माकडांना मारण्यासाठी गेला अन् स्वतःचाच गेम करून बसला; व्यक्तीच्या फजितीचा मजेदार Video Viral

खरीखुरी जलपरी! समुद्राकिनारी येऊन पोहचली, सुकलेलं शरीर; चेहऱ्यावर मदतीचा भाव अन् DNA रिपोर्ट पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का
4

खरीखुरी जलपरी! समुद्राकिनारी येऊन पोहचली, सुकलेलं शरीर; चेहऱ्यावर मदतीचा भाव अन् DNA रिपोर्ट पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.