Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता… लखनऊच्या नववधूने लग्नात घातली ‘बनारसी बिकनी’? Viral Photo मागील सत्य उघड

सोशल मीडियावर लग्नाचा एक अजब-गजब फोटो व्हायरल होत आहे. दाव्यानुसार, यात वधूने पिवळी बनारसी बिकिनी घालून लग्न केले होते. वधूच्या कपड्यांवर आता लोक जोरदार टीका करत आहेत. नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 04, 2024 | 03:55 PM
काय सांगता... लखनऊच्या नववधूने लग्नात घातली 'बनारसी बिकनी'? Viral Photo मागील सत्य उघड

काय सांगता... लखनऊच्या नववधूने लग्नात घातली 'बनारसी बिकनी'? Viral Photo मागील सत्य उघड

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही विचित्र गोष्टी व्हायरल होत असतात. लोक व्हायरल होण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊ पाहतात. हे व्हिडिओ लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. कधी ते आपल्याला हसवतात तर कधी थक्क करून जातात. सध्या अशीच एक डोकं चक्रावून टाकणारी बाब सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यात एका लग्नसोहळ्यातील वर-वधूचा फोटो शेअर करण्यात आला आहे. आता तुम्हाला वाटेल की, यात नक्की आश्चर्याची बाब काय आहे? पण आम्ही तुम्हाला सांगतो की, हा लग्नाचा फोटो काही साधासुधा नसून एक अनोखा फोटो आहे यातील दृश्ये तुम्ही याआधी कधीच कोणत्या लग्नात पहिली नसावीत. चला तर मग यात नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

काय आहे फोटोत?

एका अजब-गजब लग्नसोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या फोटोबाबत, अनेकांचा दावा आहे की, वधूने पिवळ्या रंगाची बनारसी बिकनी आपल्या लग्नात परिधान केली आहे. बिकिनी घालून तिने आपले लग्न पूर्ण केले. असे मानले जाते की या महिलेने तिच्या लग्नाच्या दिवसासाठी असा ड्रेस निवडून लोकांच्या रूढीवादी विचारसरणीला आव्हान दिले आहे. आता बनारसी बिकिनीमध्ये मुलीने खरच लग्न केले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. लखनौच्या मुलीने खरंच हे केलं आहे का? असा प्रश्न इंटरनेटवर अनेक युजर्स विचारत आहेत.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फोटोमागची सत्यता

या व्हायरल फोटोमध्ये वधू लखनऊची असल्याचा दावा केला जात आहे. या फोटोमध्ये महिलेने पिवळ्या रंगाची बिकिनी घातली आहे आणि डोक्यावर ओढणी घेतली आहे. या जोडप्याने हातात पुष्पहार घेतला होता. वधूने यावेळी दागिने देखील परिधान केलेले दिसत आहेत. तिच्या हाताला आणि पायाला मेहंदी लावली आहे. या सर्व गोष्टी पाहून लोकांना वाटले की हे लग्नाचे चित्र आहे. लोकांना यात सर्वात आश्चर्याची गोष्ट वाटली की, महिला भारतीय पारंपारिक विवाहसोहळ्यात बिकिनी घालून कशी काय आली? परंतु वस्तुस्थिती तपासताना हे व्हायरल चित्र बनावट असल्याचे समोर आले. ते AI च्या मदतीने तयार करण्यात आले आहे. खरे तर असा विवाह झालाच नाही.

Fact Check ✔️🚨 The viral claim that a bride from Lucknow wore a yellow “Banarasi bikini” for her wedding day is false ❌ , as the image is AI-generated.😆✌🏼
This is how the fake news 📰 and Artificial Intelligence is damaging the undergrowth 🧠 minds and sick believers 🥴 pic.twitter.com/nYsJXFuU6F
— Chilli-Milli 🌶️ (@iam3422) December 1, 2024

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हायरल फोटो रेडिटवर (Reddit) पोस्ट करण्यात आला होता. फोटोवर ‘लग्नाचा हंगाम’ असे कॅप्शन लिहिले आहे. यामध्ये अनेक फोटोज AI च्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. वधूच्या कपड्यांबाबत वेगवेगळे दावे केले जात असताना या व्हायरल फोटोचा वाद आणखी वाढला. या फोटोमुळे आता सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. अनेकांनी वधूच्या कपड्यांवर जोरदार टीका केली होती. हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Lucknow bride in banarasi bikini photo went viral know the truth fact check

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 03:52 PM

Topics:  

  • Lakhnow

संबंधित बातम्या

हृदयद्रावक! कार ड्रायव्हिंग शिकणाऱ्या तरुणाने चार जणांना चिरडलं; १० महिन्याच्या बाळाचा मृत्यू
1

हृदयद्रावक! कार ड्रायव्हिंग शिकणाऱ्या तरुणाने चार जणांना चिरडलं; १० महिन्याच्या बाळाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.