Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नात स्टेजवर हार घालण्यापूर्वी वधूने वरासमोर ठेवली अट…मग kiss करत मारली मिठी, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वधू हार घालण्यापूर्वी वराला तिच्या अटी मानय करायला लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. जे पाहून सारेच थक्क झाले आहेत.

  • By शिल्पा आपटे
Updated On: Apr 24, 2023 | 03:56 PM
लग्नात स्टेजवर हार घालण्यापूर्वी वधूने वरासमोर ठेवली अट…मग kiss करत मारली मिठी, व्हिडिओ व्हायरल
Follow Us
Follow Us:

Viral Video : सध्या लग्नाचा सीझन नसला तरी सोशल मीडियावर (Social media) लग्नाशी संबंधित अनेक प्रकारचे व्हिडिओ (Viral Video) पाहायला मिळत आहेत. हे व्हिडिओ पाहून साऱ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत लग्नाच्या मंडपात भर स्टेजवर हार घालायच्या आधी नववधूने जे काही केले ते पाहून सारेच हैराण झाले आहेत.

लग्न हा काही हसण्याचा विषय नाही. लग्नाच्या वेळी वधू-वरांच्या बाजूने कधी हशा पिकतो, विनोद सांगितले जातात. वातावरण आनंदी असतं. वधू-वरांच्या संगीत सेरेमनीमधील डान्सपासून थेट मिरवणूकीपर्यंतचे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. हे पहायला प्रत्येकाला आवडतं. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वराने मान्य केली वधूची अट

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, भर मंडपात लग्नाच्या स्टेजवर हार घालण्यासाठी वधू आणि वरामध्ये संवाद पाहायला मिळाला. वर त्याच्या होणाऱ्या वधूच्या प्रत्येक गोष्टीचं पालन करताना दिसत आहे. वधूने काही अटी वरासमोर ठेवल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानेही तिने घातलेल्या अटी मान्य केल्या आहेत. त्यानंतर वधूने त्याच्या कपाळावर चुंबन घेतले, मिठी मारली, आणि हारही घातला. हे पाहून यूजर्ससह लग्नाला उपस्थित नातेवाईकही आश्चर्यचकीत झाले. सोशल मीडियावर यूजर्सची मनं जिंकणाऱ्या या व्हिडिओने साऱ्यांनाच वेड लावलं आहे.

व्हिडिओला 2 दशलक्ष व्ह्यूज मिळाले

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला 3 लाखांहून अधिक यूजर्सनी पसंत केलं आहे. 2.4 दशलक्षपेक्षा अधिक यूजर्सने हा व्हिडिओ पाहिलाय. व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यांच्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका यूजरने मजेशीर कमेंट केली आहे, ‘सासू म्हणत असावी की ती माझ्या मुलाला आधीच कंट्रोल करत आहे.’

Web Title: Marriage bride groom stage condition kiss hug video viral nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2023 | 03:56 PM

Topics:  

  • Groom Viral Video

संबंधित बातम्या

Bulandshahar OYO Hotel Raid : शाळेच्या नावाखाली वेगळाच प्रकार! OYO हॉटेलमध्ये आढळली तीन जोडपी, उत्तर प्रदेशातील घटना चर्चेत
1

Bulandshahar OYO Hotel Raid : शाळेच्या नावाखाली वेगळाच प्रकार! OYO हॉटेलमध्ये आढळली तीन जोडपी, उत्तर प्रदेशातील घटना चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.