Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Woman Caught With Lover : करवा चौथला पत्नीचे वेगळेच ‘चंद्रदर्शन’ पतीने रंगेहाथ पकडले ! धक्कादायक प्रकार समोर, VIDEO व्हायरल

Woman Caught With Lover : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे करवा चौथच्या दिवशी एक धक्कादायक घटना समोर, चार मुलांची आई असलेल्या विवाहित महिलेने पतीच्या आधी प्रियकरासोबत उपवास सोडल्याचा आरोप आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 30, 2026 | 04:36 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • आपल्या प्रियकराला भेटायला बोलावले  
  • नात्यांची पवित्रता हीच खरी ताकद 
  • विवाहबाह्य संबंध एक क्लेश 
 

Woman Caught With Lover :  महाराष्ट्रात आपल्या पत्तीसाठी वटसावित्रीची पुजा केली जाते त्याच प्रमाणे, करवा चौथ हा सण विवाहित महिलांद्वारे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी साजरा केला जातो. करवा चौथ’ (करक चतुर्थी) हा सण प्रामुख्याने उत्तर भारत पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम भारतातील काही भागांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

पण याच दिवशी पती आणि पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पाहण्यास मिळाली मथुरेतील करवा चौथच्या निमित्ताने एक घटना व्हायरल झाली आहे ! एका विवाहित महिलेने पतीच्या आधी आपल्या प्रियकराकडे जाऊन उपवास सोडल्याचे समोर आले. मात्र पतीला ही गोष्ट कळून आली आणि त्याने तिला पकडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

आपल्या प्रियकराला भेटायला बोलावले

करवा चौथच्या पवित्र सणाच्या दिवशी मथुरेतून एक धक्कादायक घटना समोर आली. एका पत्नीने करवा चौथच्या उपवासाच्या दिवशीच आपल्या प्रियकराला भेटायला बोलावले. मिळालेल्या माहितीनुसार, एक विवाहित महिला आपल्या पतीच्या आधी उपवास सोडण्यासाठी तिच्या प्रियकराकडे गेली, पण तिच्या पतीने तिला रंगेहाथ पकडले.

 

मथुरा, उत्तर प्रदेश में चार बच्चों की माँ अपने प्रेमी के साथ कमरे के अंदर करवा चौथ मना रही थी। पति ने रंगे हाथ पकड़ लिया। पति अपने परिवार को लेकर पहुंचा था तो देवरानी-जेठानी के बीच लात-घूंसे चल गए। युवक की शादी करीब 15 साल पहले धौलपुर की अंजू से हुई थी। दोनों के चार बच्चे हैं। अंजू का गांव के संजय उर्फ गीतम से प्रेम प्रसंग चल रहा था। किराए का कमरा लेकर रहता है। वहीं कमरे पर दोनों पकड़े गए। — Madan Mohan Soni (@madanmohansoni) October 30, 2026

नात्यांची पवित्रता हीच खरी ताकद

विश्वास आणि निष्ठेशिवाय कोणतेही नाते टिकू शकत नाही, याचा हा स्पष्ट पुरावा आहे. ज्याप्रमाणे पत्नी आपल्या पतीचे अनैतिक संबंध सहन करू शकत नाही, त्याचप्रमाणे पतीकडून काय अपेक्षा करता येईल? नात्यांची पवित्रता हीच त्यांची खरी ताकद असते! नात्यांमध्ये दुरावा निर्माण करणे किती महागात पडू शकते. याचे हे ताजे उदाहरण आहे.

Tulja Bhavani Temple Controversy : तुळजाभवानी मंदिरात MSF जवानांची भाविकांना धक्काबुक्की; व्हिडिओ व्हायरल

विवाहबाह्य संबंध एक क्लेश

एक चार मुलांची आई असलेली महिला एका भाड्याच्या खोलीत आपल्या प्रियकरासोबत करवा चौथ हा सण साजरा करत होती. ते करताना तिचा नवरा आपल्या कुटुंबासह घटनास्थळी पोहचून त्या दोघींनाही रंगेहाथ पकडले. या घटने नंतर त्यांच्यात मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली. तसेच लाथा-मुक्क्यांनी हणामारी देखील झाल्याचे पाहणअयास मिळाले.

मिळालेल्या माहिती नुसार प्रेमी संजय हा एका ब्लॅकेट कंपनी मध्ये काम करत होता. पती मनोज यांचे लग्न 15 वर्षा पूर्वी अंजूशी झाले होते. या दोन्ही दामप्त्यांना 4 मुले आहेत. या घटने नंतर देवरानी आणि जेठाणी यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याचे पाहण्यास मिळाले. गेल्या 6 महिन्या पासून प्रियकर संजय घरी ये जा करत होता. असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. पोलीसांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवण्यात आले असून पोलीसांनी पत्ती आणि पत्नीला पोलीस ठाण्यात पुढील तपासाठी घेऊन गेले.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Blue Drum Case : मेरठच्या निळ्या ड्रम हत्याकांडानंतर UP मध्ये पैशांचा ड्रम चर्चेत ; नेमकं काय घडलं ?

 

Web Title: Mathura karwa chauth married woman lover viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • mathura

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.