Krishna House Viral Video: सोशल मीडियावर सध्या भगवान श्रीकृष्णाचे 5000 वर्षांपूर्वीचे घर व्हायरल होत आहे. यात अंधारकोठडीही दाखवण्यात आली जिथे यशोदा माता श्रीकृष्णाला शिक्षा करत असे. अद्भुत दृश्यांनी भारावून जाल.
देशातील अनेक भागामध्ये मंदिर मशीद वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. सध्या मथुरेच्या मशीदीचा वाद सुरु असताना याचिकाकर्ते हरी शंकर जैन यांनी भारतातील मंदिरांबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
तिरुपती मंदिर प्रसादम वादानंतर आता सपा खासदार डिंपल यादव यांनी वृंदावनमध्ये उपलब्ध असलेल्या प्रसादाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला आहे. उत्तर प्रदेशच्या अन्न आणि औषध विभागाने मथुरा आणि वृंदावनच्या मंदिरात सापडलेल्या…
मथुरा येथील यमुना एक्सप्रेस वेवर चालत्या व्होल्वो बसला आग लागली. यावेळी मागून येणाऱ्या कारने बसला धडक दिली. बस आणि कार दोन्ही पेटू लागल्या. या अपघातात कारमध्ये प्रवास करणारे चार जण…
मथुरेत आईच्या मृत्यूनंतर मुलींमध्ये जमिनीच्या वाटणीवरून वाद झाला होता. आईचा मृतदेह स्मशानभूमीत ठेवुन प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.
मथुरेमध्ये एका मुलीने शाळेत जाण्यास नकार दिला. मात्र, आईने तिला जबरदस्तीने शाळेत पाठवले. यामुळे संतापलेल्या मुलीने शाळेत जाण्याऐवजी रेल्वे रुळ गाठून रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली.
राधा राणी जन्मोत्सवादरम्यान मथुरेच्या बरसाना येथे भाविकांची गर्दी झाली होती. या काळात दोघांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा आढावा घेतला. सध्या या घटनेचा तपास सुरू…
वृंदावनातील सात मंदिरांमध्ये समाविष्ट असलेल्या या मंदिराच्या सेवायतने स्त्री-पुरुषांनी लहान कपडे घालून येऊ नये, असे आवाहन केले आहे. असे कपडे घालून कोणी आले तर दर्शन घेता येणार नाही.
काशी विश्वेवराप्रमाणंच आता तिसरे शक्ती स्थान असलेल्या मथुरेच्या (Mathura) बांके बिहारी मंदिराचाही (Banke Bihari Temple) कायापालट करण्यात येणार आहे. इथंही भव्य कॉरिडॉर बनवण्याच्या हालाचालींना वेग आला आहे.
मथुरेमध्ये ज्या ठिकाणी शाही इदगाह मशीद आहे, तिथेच कृष्ण जन्मभूमी असल्याचा दावा काही हिंदू संघटनांनी केला आहे. त्यामुळे या जागेवरील मशीद हटवण्यात यावी आणि तिथे कृष्णभक्तांना प्रार्थना करण्याची परवानगी मिळावी,…
आयुषी ही दिल्लीत राहणारी बीसीएची विद्यार्थिनी होती. तिच्या आई-भावाने पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये येऊन मृतदेहाची ओळख पटवली. गोळ्या झाडून हत्या झाल्याचा संशय आहे. माहिती देताना एसपी सिटी एमपी सिंह म्हणाले की, १७…
कंगना रनौत मथुरेतून निवडणूक लढवणार असल्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया मागितली. त्यावर त्या म्हणाल्या - "खूप चांगली गोष्ट आहे. मी माझे मत काय सांगू. माझे विचार देवावर आहेत. लॉर्ड कृष्णा विल डू…