Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब-गजब! जपानमधील अनोखं मंदिर जिथे लोक टक्कल पडू नये म्हणून केस अर्पण करतात

जपानमध्ये श्रद्धा आणि परंपरांचे अनेक अनोखे नमुने पाहायला मिळतात. क्योटोमधील मिकामी मंदिर हे त्यापैकीच एक असून, केसांच्या आरोग्यासाठी खास ओळखले जाणारे हे जगातील एकमेव “केसांचे मंदिर” मानले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 27, 2025 | 01:32 PM
अजब-गजब! जपानमधील अनोखं मंदिर जिथे लोक टक्कल पडू नये म्हणून लोक केस अर्पण करतात

अजब-गजब! जपानमधील अनोखं मंदिर जिथे लोक टक्कल पडू नये म्हणून लोक केस अर्पण करतात

Follow Us
Follow Us:
  • मिकामी मंदिराला ‘केसांचे मंदिर’ म्हटले जाते, येथे केस गळती रोखण्यासाठी भाविक केसांची बट अर्पण करतात.
  • या मंदिरात जपानचे पहिले हेअर ड्रेसर मानले जाणारे ‘फूजीवाडा नो मासेका’ यांची पूजा केली जाते.
  • सामान्य भाविकांपासून ते हेअरस्टायलिस्ट आणि ब्युटी इंडस्ट्रीतील व्यावसायिकही येथे केसांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात.
जगामध्ये विविध प्रकारची मंदिरं आणि त्यांच्या आगळ्यावेगळ्या परंपरा आपण ऐकल्या असतील. जगभरात असे अनेक मंदिर आहेत ज्यांची अनोखी खासियत लोकांना थक्क करून जाते. असेच एक निराळे मंदिर जपानमध्ये अस्तित्वात आहे. या मंदिराला ‘केसांचे मंदिर’ म्हणून ओळखले जाते. हे मंदिर जपानच्या क्योटो शहरात उभारले गेले आहे.

मंदिरात केसांना अर्पण केले जाते

या मंदिराचे नाव आहे ‘मिकामी मंदिर’ असे आहे. केस गळती रोखण्यासाठी किंवा केस सुंदर होण्यासाठी लोक येथे केवळ प्रार्थनाच करत नाहीत, तर अनोखी भेटही अर्पण करतात. मिकामी मंदिर हे जपानमधील एकमेव असे मंदिर आहे जे केसांच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे. येथे ‘फूजीवाडा नो मासेका’ या देवाची पूजा केली जाते. मासेका हे जपानचे पहिले ‘हेअर ड्रेसर’ मानले जातात.

भाविक येथे आल्यावर आपल्या केसांची एक बट कापून एका पाकिटात ठेवतात. यासोबत आपल्या इच्छा एका पत्रावर लिहून त्या देवाला अर्पण केल्या जातात. ज्यांचे केस गळत आहेत किंवा ज्यांना टक्कल पडण्याची भीती वाटते, असे लोक येथे येऊन केसांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात. सौंदर्य क्षेत्रातील लोकांची गर्दीः केवळ सामान्य लोकच नाही, तर जगभरातील हेअरस्टायलिस्ट, ब्युटी पार्लर आणि विग बनवणारे चालक व्यावसायिकही या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी येतात. हे मंदिर क्योटोमधील अराशियामा भागात आहे. जपानी संस्कृतीत केसांचे खूप महत्त्व आहे, कारण केस हे मानवाच्या आरोग्याचे आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जातात. मिकामी मंदिरातील ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे.

केसांच्या समस्या होतात दूर

असे मानले जाते की, येथे केसांचा नमुना अर्पण केल्याने आणि देवाची भक्ती केल्याने केसांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. आज हे मंदिर केवळ श्रद्धेचे ठिकाण राहिले नसून पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. निसर्गरम्य परिसरात असलेल्या या मंदिरात लोक आपल्या ‘हेअर केअर’साठी शुभेच्छा पत्रे देखील लटकवतात.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mikami kyoto japan temple where hair is offered to god viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • hair news
  • Japan
  • temple
  • viral news

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
2

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
3

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
4

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.