Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे देवा ! हे काहीतरी भलतंच – जयपूरमध्ये चक्क माकडाने उडवला पतंग, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का

मकर संक्रांतीनंतर पतंगाशी निगडीत अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ अनेकांसाठी कौतुकाचा विषय बनला आहे . कारण एक माकडाने  (Monkey Flying Kite Viral Video)अनोख्या अंदाजात पंतग उडवल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

  • By साधना
Updated On: Jan 17, 2022 | 01:16 PM
monkey kite flying

monkey kite flying

Follow Us
Follow Us:

देशभरात नुकताच मकरसंक्रातींचा (Makar Sankranti 2022) सण साजरा करण्यात आला. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यात (Kite Flying On Makar Sankranti) एक वेगळीच मजा असते. मकर संक्रांतीनंतर पतंगाशी निगडीत अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ अनेकांसाठी कौतुकाचा विषय बनला आहे . कारण एक माकडाने  (Monkey Flying Kite Viral Video)अनोख्या अंदाजात पंतग उडवल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

On Makar Sankranti, the practice of kite flying in Jaipur is such that even monkeys fly kites.
? ? ? ? ? ? ? ? pic.twitter.com/sF4MdHR5wU
— Anil Kr Saini ? + (@anilsaini2004) January 15, 2022

अनिल कुमार सैनी यांनी ट्विटरवर माकडाने पतंग उडवल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. जयपूरमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एका घराच्या छतावरून माकड पतंग उडवताना दिसत आहे, अशी कॅप्शन त्यांनी व्हिडिओला दिली आहे. व्हिडिओत माकड एका घराच्या छतावर बसलेलं दिसत आहे. त्यावेळी त्याच्या जवळून पतंग उडत आहे. तेव्हा त्यालाही पतंग उडवण्याचा मोह आवरला नाही. त्याने लगेच जवळून जाणारा मांजा हातात घेतला आणि पतंग उडवायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार घडल्यानंतर पतंग उडवणाऱ्या व्यक्तीने आरडाओरड करत पतंग त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न केला. पण माकडाने त्यांचं काही ऐकलं नाही.

[read_also content=”वडिलांना कोविडची लस मिळावी म्हणून ६ तास पाठीवर बसवून मुलगा चालला https://www.navarashtra.com/viral/viral-photo-highlights-challenges-of-vaccinating-amazon-man-carries-father-on-back-for-6-hours-to-get-covid-vaccine-in-brazil-nrvb-223496/”]

माकडाने पतंग उडवल्याचा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हायरल व्हिडिओ पाहिला आहे.

Web Title: Monkey flying kite video viral on social media nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2022 | 01:15 PM

Topics:  

  • Video Viral On Social Media
  • viral video

संबंधित बातम्या

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
1

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
2

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
3

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
4

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.