Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral

नेपाळच्या मनांग जिल्ह्यातील चामे गावात मुसळधार पावसानंतर भूस्खलनाची धक्कादायक घटना घडली. डोंगरावरील एक घर काही क्षणांतच कोसळून जमिनीत गडप झाल्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 29, 2026 | 09:48 AM
भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral

भीषण लँडस्लाईडने नेपाळमध्ये खळबळ! एका सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली घरे; थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसानंतर डोंगरावरील घर काही सेकंदांतच कोसळले
  • मार्स्यांगडी नदीत चिखल आणि ढिगाऱ्यांचा मोठा प्रवाह आल्याची माहिती
  • धक्कादायक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल; नागरिकांना नदीजवळ न जाण्याचा इशारा
जेव्हा आपलं हसत-खेळतं घर एका क्षणात उद्धवस्त होतं तेव्हा मनाला फार दु:ख होतं. अशीच एक घटना अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे ज्यातील दृष्ये पाहून कुणालाही अंगावर काटा येईल. घटना नेपाळमध्ये घडल्याची माहिती असून इथे एक घर पत्त्याच्या घराप्रमाणे एका सेकांदात कोसळ्याचे दृष्य दिसले. मूसळधार पावासामुळे नेपाळच्या मनांग जिल्ह्यातील चामे गावात निसर्गाचा भयंकर प्रकोप पहायला मिळाला. इथे डोंगरावर वसलेले एक घर एका क्षणातच जमिनदोस्त झाले. हे दृष्य तिथे उपस्थित एकाने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले असून हा व्हिडिओ इंटरनेटवर सध्या चांगलाच ट्रेंड करत आहे.

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

नक्की काय घडलं?

नेपाळच्या मनांग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या चामेमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता. अशात २७ सप्टेंबर रोजी लोकांना काही समजण्यापूर्वीच जमिन कोसळण्यास सुरुवात झाली ज्यामुळे लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि आपला जीव वाचवण्यासाठी नागरिक आरडाओरड करु लागले. नेपाळच्या मिडिया रिपोर्टनुसार, या भीषण भूस्खलनाचे कारण मार्स्यांगडी नदीत चिखल आणि ढिगाऱ्यांचा पूर येणे हा होता. यामुळे खालच्या भागात मोठा पूर आला आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली. तथापि, जिल्हा प्रशासन कार्यालयाने स्पष्ट केलं की, नदी पूर्णपणे बंद झालेली नाही, परंतु पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात चिखल वाहत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. प्रशासनाने नागरिकांनी नदीजवळ जाण्यास मनाई केली असून परिस्थिती हाताळण्याचे काम केले जात आहे.

A massive landslide has struck Nepal and the footage is hard to believe It looks like an entire mountain collapsed in seconds pic.twitter.com/P3vUPZMj6X — Surajit (@surajit_ghosh2) September 28, 2026

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

दरम्यान मागेच नेपाळमध्ये विनाशकारी स्थिती निर्माण झाली होती ज्यात देशाचे मोठे आर्थिक आणि मानवी नुकसान झाले. यातून देश सावरत असतानाच ही नवीन घटना घडून आली. दुसऱ्यांदा घडलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे नेपाळची सुरक्षा आणि हवामान संकटाबद्दल पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ @surajit_ghosh2 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

 

Web Title: Nepal manang chame landslide house collapses heavy rain marsyangdi river viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • nepal
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास
2

Video Viral: अवघ्या ३-४ वर्षांच्या मुलांना रंग फासून भीक मागायला लावले? कल्याणमध्ये संतापजनक प्रकार, पोलिसांकडून तपास

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?
3

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना चक्क १.६४ लाखांचं iPhone 18 गिफ्ट; व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क
4

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना चक्क १.६४ लाखांचं iPhone 18 गिफ्ट; व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.