Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यमराजही काकांना घाबरत असेल…! सिलेंडरला आग लावून काका करू लागले काही असं… पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल

Shocking Viral Video: काकांच्या एका अजब-गजब जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात काका थंडीचा गारठा कमी करण्यासाठी चक्क सिलेंडरला आग लावून शेकोटी करत असल्याचे दिसत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 03, 2025 | 10:43 AM
यमराजही काकांना घाबरत असेल...! सिलेंडरला आग लावून काका करू लागले काही असं... पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल

यमराजही काकांना घाबरत असेल...! सिलेंडरला आग लावून काका करू लागले काही असं... पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज अनेक कारनामे व्हायरल होत असतात. लोक इथे अनेक विचित्र घटना अनोखे जुगाड शेअर करत असतात. यातील दृश्ये नेहेमीच आपल्याला थक्क करतात. इथे बऱ्याचदा अशा काही गोष्टी व्हायरल होतात ज्यांचा आपण स्वप्नातही कधी विचार केला नसावा. सध्या देखील असाच एक प्रकार इथे व्हायरल झाला आहे जो पाहून तुम्ही हादरल्याशिवाय राहणार नाही. यातील दृश्ये पाहून तुम्हाला हसावं कि रडावं ते समजणार नाही. नक्की व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे प्रकार व्हायरल होत असतात. सध्या इथे एका काकांचा अनोखा कारनामा व्हायरल झाला आहे. काकांचा हा जुगाड इतका भयानक आहे की पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. आता आपणा सर्वांना ठाऊक आहे की सर्वत्र थंडीचे वातावरण पसरले आहे अशात अनेकजण या थंडीच्या वातावरणात शेकोटी करून थंडीचा आनंद लुटतात. व्हायरल व्हिडिओत हे काकादेखील शेकोटीचा आनंद लुटत आहेत मात्र एका अनोख्या अंदाजात. मात्र ही शेकोटी कोणत्या लाकडाची नसून सिलेंडरची आहे… होय तुम्ही बरोबर ऐकले. व्हिडिओत काक गॅस सिलेंडरला आग लावून त्याची शेकोटी करता दिसून आले.

हलगर्जीपणा नडला! घराबाहेर बसलेल्या पापाच्या परीचा फोन चोरट्यांनी हिसकावला, Viral Video पाहून डोक्याला हाथ लावाल

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काकांची खतरनाक स्टाइल पाहण्यासारखी आहे. व्हिडिओमध्ये काका खुर्चीवर आरामात बसले आहेत आणि त्यांच्यासमोर गॅस सिलिंडर ठेवलेला आहे. सिलिंडरच्या नोझलमधून गॅस गळत असून, त्यात काकांनी आग लावली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी धोकादायक परिस्थिती असूनही हात पाय गरम करताना काका आरामात कोणाशी तरी बोलत आहेत. हा व्हिडिओ कोणालाही आश्चर्यचकित करू शकतो, कारण गॅस सिलिंडरमध्ये थोडीशी ठिणगी पडल्याने मोठा अपघात होऊ शकतो. काकांचा हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक आता यातील दृश्ये पाहून थक्क होत आहेत.

भररस्त्यात श्वानांची दहशत! चिमुकलीवर चढवला हल्ला, हाता-पायांना चावले अन् शेवटी फरफटत घेऊन गेले; भयावह Video Viral

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @farhan_siddiqi_15 नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हे वृत्त लिहिपर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. त्याच वेळी, व्हिडिओला 2.5 लाखांहून अधिक लाईक्स देखील मिळाले आहेत. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मागे पेट्रोल देखील ठेवले आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यमराजांसोबत रोज उठणे बसणे आहे काकांचे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Omg uncle warming his hands in front of the lpg cylinder shocking viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

अर्ध कोल्डड्रिंक प्यायल्यानंतर महिलेला बसला धक्का, कॅनमध्ये आढळला मृत उंदीर; Viral Video पाहून युजर्सही थबकले
1

अर्ध कोल्डड्रिंक प्यायल्यानंतर महिलेला बसला धक्का, कॅनमध्ये आढळला मृत उंदीर; Viral Video पाहून युजर्सही थबकले

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral
2

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral

पत्नीच्या रील्समुळे वैतागला नवरा; हरिद्वारमध्ये जिवंत पत्नीच केलं पिंडदान, फोटोवर थुंकला अन् घटनेचा Video Viral
3

पत्नीच्या रील्समुळे वैतागला नवरा; हरिद्वारमध्ये जिवंत पत्नीच केलं पिंडदान, फोटोवर थुंकला अन् घटनेचा Video Viral

अजब-गजब! BMW ला अशी धडकली बाईक की थेट ट्रॅफीकच्या खांब्यालाच जाऊन लटकली, खाली पडला मालकाचा जीव; Video Viral
4

अजब-गजब! BMW ला अशी धडकली बाईक की थेट ट्रॅफीकच्या खांब्यालाच जाऊन लटकली, खाली पडला मालकाचा जीव; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.