Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral

Heart Breaking Video : मुलीचं अपुरं स्वप्न वडिलांनी केलं पूर्ण... मुलीच्या कटआउटसोबत रिसिव्ह केलं ग्रेजुएशन सर्टीफिकेट. डोळ्यात दाटले अश्रू अन् व्हिडिओतील हृदयद्रावक दृष्ये पाहून यूजर्स झाले भावूक.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 09, 2026 | 02:13 PM
ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral

Follow Us
Follow Us:
  • ग्रॅज्युएशन सोहळ्याच्या अवघ्या महिनाभर आधी मुलीचा अपघाती मृत्यू झाला.
  • मुलीच्या अनुपस्थितीत वडिलांनी तिच्या वतीने ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट स्वीकारले.
  • मुलीचा कार्डबोर्ड कटआउट तयार करून तिला पदवीदान सोहळ्यात प्रतिकात्मक उपस्थित करण्यात आले.
असं म्हणतात की, डोळ्यासमोर एकवेळ आई-वडिलांचे निधन पाहिले जाऊ शकते पण आपल्या हयातीत आपल्या मुलाचा मृत्यू पाहणे अनेक आई-वडिलांना जड जाते. वृद्ध आईवडिल मुलांच्या जाण्याचे हे दु:ख सहन करु शकत नाही ज्यामुळे ही परिस्थिती फार कठीण मानली जाते. लहानपणापासून पोटच्या मुलाला वाढवलं त्याच्या लहान-गोष्टीत भाग घेतला आणि जीवनाच्या अखेरिस जेव्हा आपल्याआधी तो जग सोडून जाते तेव्हा ती भावना शब्दात व्यक्त करण्यासारखी राहत नाही.

अलिकडे एका वडिलांचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात ते मृत मुलीचे ग्रॅज्युएशनचे सर्टीफिकेट कलेक्ट करताना दिसतात. ग्रॅज्युएशन आधीच मुलीचा मृत्यू झाल्याने मुलीच्या कार्डबोर्ड कटआउटसोबत ते काॅलेजमध्ये ते फोटो क्लिक करतात. ही घटना सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून फोटो आणि त्यातील वडिलांच्या भावना पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत.

अरे ही तर खऱ्या आयुष्यातील रापुन्झेल… जगातील सर्वात लांब केसांची महिला, गिनिज वर्ल्ड बुकमध्येही पटकावले नाव

काय आहे प्रकरण?

माहितीनुसार, ही घटना फिलिपिन्समध्ये फिलिपिन्समध्ये घडून आली आहे. ग्रेजुएशन सेरेमनीच्या एक महिन्याआधी मुलीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. विद्यार्थीेनीचे नाव चेरिलिन काहिलिग (Cherilyn Cahilig) आहे. ठरलेल्या दिवशी समारंभ आयोजित करण्यात आला पण हे सर्टीफिकेट कलेक्ट करण्यासाठी मुलगी जिवंत राहिली नाही.

व्हिडिओमध्ये आपल्याला वडिल, त्यांच्या बाजूला मुलीचा कार्डबोर्ड कटआउट आणि हातात ग्रेजुएशन सर्टीफिकेट दिसून येते. बिझनेस मॅनेजमेंटची विद्यार्थिनी असलेल्या चेरिलिन काहिलिगने तिच्या पदवीदान समारंभात पदवी मिळवण्याचे स्वप्न पाहिले होते. पण नियतीने वेगळाच डाव साधला. चेरिलिनच्या मेहनतीचा आणि तिच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाचा सन्मान करण्यासाठी, विद्यापीठातील प्राध्यापकांनी आणि मित्रांनी एक विशेष उपक्रम हाती घेतला. त्यांनी पदवीदान समारंभाचा गाऊन आणि टोपी घातलेल्या चेरिलिनचा एक मानवाकृती कार्डबोर्ड कटआउट तयार केला, जेणेकरून ती प्रत्यक्ष उपस्थित न राहताही या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकेल.

एक-दोन नाही तर बाईकवर बसवले चक्क ५०० हॉर्न! पोलिसांनी अ‍ॅक्शन मोड पाहून यूजर्स अवाक्, Video Viral

फोटोत चेरलीनच्या कटआउटसोबत तिचे वडिल आणि इतर कुटुंबिय हातात फुलांचा गुच्छ घेऊन उभे असल्याचे दिसते. वडिल शांत आणि स्थिर परिस्थितीत असतात पण खोलवर त्यांना जाणवत असलेली त्यांच्या मुलीची कमतरता ते इतरांना जाणवू देत नाहीत. ही घटना आता सोशल मिडियावर व्हायरल होत असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “वडिलांच बरोबर आहे, ते करत असताना त्यांना त्रास झाला असेल पण मला खात्री आहे की तिला निश्चितच हे पाहून अभिमान वाटला असता”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांच्या डोळ्यातील त्या वेदना… पाहून खरंच वाईट वाटलं”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हे अत्यंत हृदयद्रावक आहे. आपली मुलगी आता आपल्यासोबत नाही, हे समजण्यापेक्षा अधिक वेदनादायी दुसरे काहीही असू शकत नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Philippines father collects daughters graduation certificate with cardboard cutout emotional viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
1

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
2

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
3

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
4

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.