Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जंगलात दिसून आला पांढराशुभ्र हरीण, निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहून डोळे विस्फारतील, अलौकिक Video Viral

Rare Albino Deer Video: तुम्ही कधी पांढरे शुभ्र हरीण पाहिले आहे का? नाही तर आता पाहा. हरणाच्या दुर्मिळ प्रजातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यातील दृश्ये पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 07, 2025 | 03:12 PM
जंगलात दिसून आला पांढराशुभ्र हरीण, निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहून डोळे विस्फारतील, अलौकिक Video Viral

जंगलात दिसून आला पांढराशुभ्र हरीण, निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहून डोळे विस्फारतील, अलौकिक Video Viral

Follow Us
Follow Us:

जंगलाचे जग खूप सुंदर आहे आणि वेगळे असते. इथे अशा अनेक गोष्टी असतात ज्यांचा परिचय मानवाला झाला नाही. सोशल मीडियावरही जंगलातील अनेक दृश्यांचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. मात्र सध्या इथे जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याने अनेकांना आश्चर्यचकित करून सोडले आहे. जंगलातील प्राणी तुम्ही अनेकदा प्रत्यक्षात अथवा टीव्ही किंवा कोणत्या व्हिडिओत पाहिले असतील मात्र आपण जे पाहतो जग तितकेच मर्यादित नसून त्याहूनही अधिक मोठे आहे आणि अशा अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आपण आजवर कधी पहिल्या नाहीत. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये तुमचे होश उडवतील.

सध्या सोशल मीडियावर एका हरणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल की, हरणात एवढे विशेष काय तर यात आम्ही तुम्हाला सांगतो की, हा हरीण कोणता साधा सुधा हरीण नसून याचा रंग केशरी किंवा चॉकलेटी नसून पांढराभडक असल्याचे दिसून येत आहे. हरणाचे हे सुंदर आणि अनोखे रूप पाहून आता सोशल मीडिया युजर्स आवाक् झाले आहेत. व्हिडिओत नक्की काय काय दिसले ते सविस्तर जाणून घेऊया.

जगात नसली तरी मनात राहील! कारमध्ये गर्लफ्रेंडचा फोटो अन् फुलांचा गुच्छ ठेवत ओक्साबोक्शी रडू लागला बॉयफ्रेंड; Video Viral

काल्पनिक नाही सत्य आहे…

सध्या सोशल मीडियावर एका दुर्मिळ हरणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही काही सेकंदांसाठी थक्क व्हाल. वास्तविक, जंगलात एक अल्बिनो हिरण दिसले जे लोकांना खूप आकर्षित करत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पहाल की सर्वत्र बर्फ कसा दिसतो आहे आणि या दरम्यान एक हरण देखील उभे आहे ज्याचा रंग पूर्णपणे पांढरा आहे. या हरणाला पाहून हा बर्फाचा जणू पुतळाच आहे असे वाटू लागते मात्र हे सत्य आहे. जंगलाचे हे दृश्य खरोखरच अद्वितीय आणि दुर्मिळ आहे. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की हे अल्बिनो हरण आहे. अल्बिनो हरणांमध्ये मेलेनिन आढळत नाही, म्हणून ते पूर्णपणे पांढरे आहे आणि त्याचे डोळे गुलाबी आहेत. तसेच, अल्बिनो हरणांची दृष्टी खूपच कमकुवत असते, त्यामुळे ते सहजासहजी भयंकर प्राण्यांचे शिकार होतात.

A rare majestic white deer among the winter snow 🦌🌨️ Albino deers occur an average of 1 out of 30,000 births. pic.twitter.com/tix5doSivX — AccuWeather (@accuweather) February 1, 2025

शिकारीला गेला अन् स्वतःच जाळ्यात अडकला! विहरीत डुक्कर-सिंहाचा थरार, जिवंत राहण्यासाठी करू लागले संघर्ष; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @accuweather नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘हिवाळ्यातील बर्फामधील एक दुर्मिळ भव्य पांढरे हरीण अल्बिनो हिरण 30,000 पैकी सरासरी 1 जन्म घेतात” असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी पाहिलेल्या सर्वात सुंदर प्राण्यांपैकी एक” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “किती सुंदर रचना आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rare albino deer video went viral on social media scenes will shocked you

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Viral News update

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.