Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बाबा… बाबा…’ दीड वर्षांच्या मुलीची शहिद वडिलांना हाक, हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये; Video Viral

Emotional Video : वडिल शहिद झाले… तरीही वाट पाहतेय चिमुकली! चिमुकलीचे दुःख पाहून सर्वांना अश्रू झाले अनावर. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी चकमकीत शाहिद झालेल्या जवानाच्या चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 20, 2025 | 09:18 AM
'बाबा... बाबा...' दीड वर्षांच्या मुलीची शहिद वडिलांना हाक, हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये; Video Viral

'बाबा... बाबा...' दीड वर्षांच्या मुलीची शहिद वडिलांना हाक, हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या कॉन्स्टेबल अमजद खान यांचे पार्थिव उधमपूरमध्ये आणण्यात आले .
  • अंतिम दर्शनावेळी त्यांच्या दीड वर्षांच्या मुलीने त्यांना मारलेली हाक आता सर्वांचे हृदय पिळवटून टाकत आहे.
  • देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानामुळे देश सुरक्षित झाला, मात्र त्यांच्या लेकीचे पितृछत्र कायमचे हरपले.
उधमपूरमधील माजलता येथे शहीद झालेल्या अमजद खान यांच्यावर बुधवारी पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांसोबत लढताना काॅन्स्टेबल अमजद खान शहिद झाले. त्यानी स्वत:ला देशाच्या संरक्षणासाठी समर्पित केले. सोशल मिडियावर आता त्यांच्या चिमुकल्या मुलीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात ती शहिद झालेल्या वडिलांना उठवण्याचा प्रयत्न करताना दिसली. व्हिडिओतील ही दृष्ये फारच भावनिक असून अनेकांने ते दृष्य पाहून अश्रू अनावर झाले आहेत.

भक्तीला शब्दांची गरज नसते! हत्ती झाला गणपतीच्या चरणी लीन, चक्क सोंडेने ताट उचलत केली आरती; अद्भुत Video Viral

बुधवारी शहीद अमजद खान यांचे पार्थिव घरी पोहोचले. यावेळी त्यांच्या दिड वर्षांच्या चिमुकल्या मुलीला अंतिम दर्शनासाठी त्यांच्या पार्थिवाजवळ आणण्यात आले. वडिलांचे पार्थिव पाहून निष्पाप मुलगी “पापा…पापा…” असे ओरडत राहिली पण तिचे वडिला काही जागे झाले नाही. आपले वडिल झोपले आहेत असं समजून मुलीने वडिलांना मारलेली ती हाक अनेकांना भावूक करुन गेली. मुलीचे वडिलांवरील प्रेम पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने शेअर केला जात आहे.

व्हिडिओत काय दिसले?

व्हिडिओमध्ये शहीद अमजद खान यांचे पार्थिव घरी पोहोचताना दिसत आहे. पार्थिव एका शवपेटीत ठेवले आहे. शवपेटीजवळ येताच मुलगी तिच्या वडिलांना ओळखते. एक वर्षाची चिमुकली दबलेल्या आवाजात “पापा…पापा…” असे ओरडत आहे आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या क्षणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. व्हिडिओ अत्यंत भावनिक असून त्या चिमुरडीने दु:ख आभाळाएवढे आहे जे कधीही भरुन काढले शकत नाही. जवानाने देशासाठी स्वत:ला समर्पित केले खरे पण यामुळे दिड वर्षांच्या चिमुकलीचे छत्र मात्र हिरावून गेले.

बाप असावा तर असा…! सासरी छळ होतो म्हणून वडिलांनी वाजत-गाजत मुलीला आणलं माहेरी, पाहून युजर्सनेही केले कौतुक; Video Viral

हा व्हिडिओ @trolls_official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला एक मिलियनहुन अधिकचे व्युज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे पाहून माझे हृदय तुटले, देव त्याला शक्ती देवो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लोकांना आता समजून घ्यायचे नाही, पण प्रत्येकाचे रक्त या मातीत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पप्पांसाठी रडणाऱ्या मुलाला पाहून मन हेलावून गेले. शहीद झालेल्या एसओजी जवानाला सलाम”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Shaheed amjad khan daughter emotional video udampur goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 09:18 AM

Topics:  

  • indian Soldiers
  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral
1

रेल्वे ट्रॅकवर अडकला होता अवजड ट्रक; भारतीय लष्कराचे जवान धावून आले अन् टळला मोठा अपघात; Video Viral

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण
2

फ्राइड चिकनमध्ये चक्क Condom? कपलचा Popeyes कंपनीवर गंभीर आरोप, कोर्टात पोहोचलं प्रकरण

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral
3

आरशात प्रतिबिंब बघून घाबरला अन् थेट केला विषारी वार, किंग कोब्राचा तो मजेदार Video Viral

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
4

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.