Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक चूक अन् होत्याच नव्हतं होऊन बसलं! रस्त्यावरून पळताना चिमुकलीला भरधाव ट्रकने चिरडले, मृत्यूचा थरारक Video Viral

सध्या सोशल मीडियावर एक हृदय हेलावून टाकणाऱ्या अपघाताचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात एक चिमुकली खेळता खेळता चालू रस्त्यावर गेल्याने ट्रकखाली चिरडल्याचे दिसून येत आहे. ही थरारक घटना उज्जैनमधली आहे. निर्दयपणे झालेल्या या चिमुलीच्या मृत्यूचा थरार पाहून आता अनेकजण आवाक् झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 26, 2024 | 08:45 AM
एक चूक अन् होत्याच नव्हतं होऊन बसलं! रस्त्यावरून पळताना चिमुकलीला भरधाव ट्रकने चिरडले, मृत्यूचा थरार अन् Video Viral

एक चूक अन् होत्याच नव्हतं होऊन बसलं! रस्त्यावरून पळताना चिमुकलीला भरधाव ट्रकने चिरडले, मृत्यूचा थरार अन् Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओज आपल्याला हसवतात तर काही आपल्याला थक्क करून जातात. यात अनेकदा काही अपघातांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यातील दृश्ये पाहून तुमचे काळीज पिळवटुन निघेल. या व्हिडिओमध्ये रस्त्याने धावत असताना चिमुकलीला ट्रकने चिरडल्याचे दिसून येत आहे.

अनेकदा लहान मुले आपला माजमस्तीत आजुबाजुच्या स्थितीचा विचार करत नाहीत. अशात पालकांनी लहान मुलांची काळजी घेणे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे फार गरजेचे असते. लहान मुलांना कधीही रस्त्याच्या जवळ जाऊ देऊ नये. पालकांच्या एका चुकीमुळे मुलांचा जीव धोक्यात येऊ शकतो. एक चूक आपल्याला किती महागात पडू शकते याचे उत्तम उदाहरण आजच्या या व्हायरल व्हिडिओतून दिसून येते.

हेदेखील वाचा – अभिजीत विनर तर सुरज पडणार घराबाहेर? सोशल मीडियावर व्हायरल होत आहे स्क्रीनशॉर्ट

सदर घटना उज्जैनमधील आहे. व्हिडिओमध्ये दिसून येते की, एका धावत्या रस्त्याच्या कडेला मस्ती करत धावत आहे. यानंतर ही चिमुकली धावत धावत अचानक चालू रस्त्यावर जाते आणि क्षणार्धातच समोरून वेगाने धावणारा ट्रक येतो. यानंतर शेवटी नको तेच होऊन बसते. चिमुलीचे रस्त्यावर जाणे आणि ट्रकचे येणे इतक्या पटकन घडते की क्षणार्धातच ही चिमुकली मुलगी त्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून जाते. ही सर्व घटना इतकी थरारक आहे की पाहता क्षणी तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

हेदेखील वाचा – फुग्यांसह हवेत उडू लागली अन् क्षणार्धात घडले असे की… पाकिस्तानी तरुणीचा आगळावेगळे फोटोशूट व्हायरल

ही सर्व घटना @kathashinde नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये, “लहान मुलांना सांभाळून ठेवा” असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकांना आशचर्याचा धक्का बसत आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिले आहे , “आई वडीलांची चुक आहे”. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे “घरवाल्यांची चुक आहे ड्रायव्हरची चुक नाही. आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मुलांवर लक्ष ठेवू शकता.” अनेक युजर्सने पालकांना दोष दिला आहे. पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.

Web Title: Shocking accident video the child was crushed under a speeding truck video gone viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 03:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.