Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video : घराबाहेर मुले खेळत होती, तेवढ्यात बिबट्या धावत आला अन्…, CCTV फुटेजच्या १५ सेकंदात कैद झाला भयावह क्षण

कल्पना करा... जर तुमची मूल घराबाहेर खेळत असताना अचानक एखाद्या प्राण्याचे लक्ष्य बनले तर तुम्ही काय कराल? यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल...

  • By श्वेता झगडे
Updated On: May 06, 2025 | 05:20 PM
घराबाहेर मुले खेळत होती, तेवढ्यात बिबट्या धावत आला अन्...,

घराबाहेर मुले खेळत होती, तेवढ्यात बिबट्या धावत आला अन्...,

Follow Us
Close
Follow Us:

बिबट्याच्या हल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हिडीओ व्हायरल होत आहे. खरंतर, व्हिडिओच्या सुरुवातीला सगळं काही सामान्य दिसतंय… पण अचानक जंगलातून एक बिबट्या मुलाकडे धावत येतो. पण घराबाहेरचे कुत्रे शिकारीला घाबरवतात. हा १५ सेकंदांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर, तुम्ही कुत्र्यांसाठीही म्हणाल – खरंच, ते फक्त प्राणी नाहीत, ते घराचे रक्षक आहेत!

आपल्या माशूकासोबत गप्पा मारत होता नवरा तितक्यात बायको आली अन् पळत पळत केली गर्लफ्रेंडची धुलाई; Video Viral

ही क्लिप फक्त १५ सेकंदांची आहे आणि त्यात आकाशी निळा शर्ट घातलेला एक मुलगा दिवसा घराबाहेर खेळताना दिसतो. एक तपकिरी रंगाचे कुत्र्याचे पिल्लू काही अंतरावर बसले आहे, तर झाडाजवळ एक काळा कुत्रा दिसतो. अचानक दोन्ही कुत्रे भुंकायला लागतात. दरम्यान, एक बिबट्या जंगलातून धावत येतो. पण कुत्र्यांना धोका आधीच कळतो, त्यामुळे ते मूल लगेच घरात पळून जाते. कुत्र्यांच्या मोठ्या आवाजाने बिबट्या घाबरतो आणि जंगलाकडे परत पळतो.

Leopard Attack💀 pic.twitter.com/lbRmqDx0tV — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 6, 2025

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मायक्रोब्लॉगिंग साइट X वर @gharkekalesh ने ६ मे रोजी पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले – बिबट्याचा हल्ला. दरम्यान, हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे हे स्पष्ट झालेले नाही.

कॅमेऱ्यात कैद झालेला धोकादायक क्षण

या छोट्या क्लिपने इंटरनेट युजर्संना धक्का दिला आहे. या व्हिडीला आतापर्यंत ७१ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि एक हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर युजर्सनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणीतरी लिहिले – धाडसी कुत्र्यांनी मुलाचा जीव वाचवला, तर कोणी म्हटले – हे खूप धोकादायक आहे”. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले – देवाचे आभार, सर्वजण सुरक्षित आहेत…अशा अनेक प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओ वर दिल्या आहेत.

Viral News: भाजप नेत्यानेच दिल्या पाकिस्तान जय हो च्या घोषणा; व्हिडीओ व्हायरल

Web Title: Shocking video leopard attacks kid playing outside home pet dogs save his life watch viral cctv footage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 05:20 PM

Topics:  

  • Leopard
  • Video
  • viral

संबंधित बातम्या

निवडणुका संपताच बिबट्याची एन्ट्री; शेत, शिवार सोडून थेट मनुष्यवस्तीत…, कुठे झाले दर्शन?
1

निवडणुका संपताच बिबट्याची एन्ट्री; शेत, शिवार सोडून थेट मनुष्यवस्तीत…, कुठे झाले दर्शन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.