माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनया बांगर (Anaya Bangar) हिने एका प्रसिद्ध क्रिकेटपटूने तिला सोशल मीडियावर अश्लील फोटो पाठवल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
रविवार पेठेतील कापड गल्ली येथे एका इमारतीत गाय वर चढत गेली. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी दाखल होऊन दुसऱ्या मजल्यावरून गो- मातेला खाली आणण्याचे प्रयत्न केला.
कल्पना करा... जर तुमची मूल घराबाहेर खेळत असताना अचानक एखाद्या प्राण्याचे लक्ष्य बनले तर तुम्ही काय कराल? यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावरही काटा…
नवी मुंबईतील एनएमएमटी बसमध्ये एका जोडप्याचे अश्लील चाळे सुरु होते. बसमध्ये प्रवास करणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ बनवला, जो नंतर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की बसच्या मागे…
कर्जत नगरपरिषद हद्दी मधील गुंडगे गाव आणि आजुबाजूच्या परिसराला देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा बाबत अनेक तक्रारी आहेत.त्या तक्रारी नगरपरिषद सोडवत नसल्याने या भागातील महिलांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.
अॅलेक्स कॅरी फलंदाजी करत असताना चोरटी धाव घेण्याचा त्याचा डाव अंगलट आला. श्रेयस अय्यरच्या सुसाट आलेल्या थ्रोने धाव बाद होऊन माघारी जावं लागलं. श्रेयसच्या फिल्डिंगच सर्वत्र कौतुक होत आहे.
अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रानने १७७ धावा करीत संघाला ३२५ धावांपर्यंत पोहोचवले. या सामन्यात एका सापाने एंट्री केल्याचे पाहायला मिळाले. एवढा भयानक सापाने खेळाडूंना निश्चित धोका होता.
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड सामन्याअगोदर दोन्ही प्रतिस्पर्धी संघाचे राष्ट्रगान होत असते, आता यावेळी भारताचेच राष्ट्रगान सुरू झाल्याने यावर जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली
रणजी ट्रॉफी 2025 मध्ये केरळ विरुद्ध गुजरात सामन्यात केरळ संघाने अत्यंत नाट्यमयरित्या अंतिम फेरीत प्रवेश केला. केरळचा विकेटकिपर सचिन बेबीने अफलातून झेल घेत केरळला अंतिफ फेरीत नेऊन ठेवले.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला हॅट्ट्रिक घेण्याचे भाग्य मिळाले नव्हते आणि अक्षर या बाबतीत इतिहास रचण्याच्या जवळ होता, पण कर्णधार रोहितच्या चुकीमुळे अक्षरच्या हातून ती संधी निसटली.
Fire Incident During Kerala Football Match : केरळमध्ये लाईव्ह फुटबॉल सामन्यादरम्यान एक मोठा अपघात झाला आहे. प्रेक्षकांवर रॉकेटचा वर्षाव झाल्याने ५८ जण जखमी झाले. फटाक्यांपासून वाचण्यासाठी पळताना काही लोक पडले…
भारतीय संघाचे पहिले सराव सत्र १६ फेब्रुवारी रोजी दुबईतील ICC अकादमीमध्ये झाले. यादरम्यान, भारतीय संघाच्या खेळाडूच्या इंग्रजीची खिल्ली उडवण्यात आली, ज्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
Virat Kohli's First reaction on Rajat Patidar becoming Captain : रजत कर्णधार झाल्यावर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया आली आहे. कोहलीने एक व्हिडिओ जारी करून रजत आणि संघाबद्दल बरेच काही सांगितले आहे.