Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भररस्त्यात चारचाकीची घोडागाडीला धडक, गाडीचा चक्काचूर अन् घोडा थेट… मृत्यूचा थरारक Video Viral

Thrilling Accident Video: सोशल मीडियावर सध्या एका थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एका चारचाकीने घोडागाडीला धडक दिली असून यात घोड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तसेच काही प्रवासी जखमी झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 15, 2024 | 11:21 AM
थरारक अपघात! चारचाकीची घोडागाडीला धडक, गाडीचा चक्काचूर, घोडा अवकाशात उडाला अन् दुर्दैवी मृत्यचा Video Viral

थरारक अपघात! चारचाकीची घोडागाडीला धडक, गाडीचा चक्काचूर, घोडा अवकाशात उडाला अन् दुर्दैवी मृत्यचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर अपघातांचे अनेक व्हिडिओज शेअर केले जातात. या व्हिडिओत अपघातांचा जीवघेणे थरार दिसून येतो. बऱ्याचदा असे हे व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो. मात्र सध्या जो अपघातचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यातील थरारक दृश्ये तुमच्या पायाखालची जमीन हादरवून टाकेल. या भीषण अपघाताची दृश्ये पाहून आता लोक आवाक् झाली आहेत.

पुन्हा एकदा सोशल मीडियावर अपघाताचा जीवघेणा थरार व्हायरल झाला आहे. मुळातच गाडी चालवताना सावधानता बाळगणे गरजेचे असते. चालू रस्त्यावर गाडीचा वेग कमी असणे, सिग्नल कडे लक्ष देणे आणि रस्त्यावर लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं असत. आपली एक चूक आपल्या अन्यथा समोरच्याचा जीववर बेतू शकते. सध्या असाच काहीसा प्रकार व्हायरल व्हिडिओत घडून आल्याचे दिसून आले. यात एका भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकीने रस्त्यावरील घोडागाडीला जोरदार धडक दिली. मुख्य म्हणजे ही धडक इतकी मोठी होती की यात गाडीचा चक्काचूर होऊन घोडा थेट हवेत झेप घेतो. हा सर्व प्रकार पाहून अनेकांचे डोळे उंचावले. चला नक्की काय घडलं व्हिडिओत ते जाणून घेऊयात.

धक्कादायक! मोबाईल फोन जप्त केल्याने विद्यार्थ्याने थेट शिक्षकांवर केला चाकूने हल्ला, घटनेचा Video Viral

काय आहे व्हिडिओत?

ही घटना उत्तर प्रदेशमधील बागपत या ठिकाणी घडली आहे. तर झाले असे की, एक घोडागाडी रस्त्याच्या कडेला उभी होती. या गाडीचा मालक दुकानात काही तरी खरेदी करत होता. त्याने आपल्या घोड्याला मोकळं करून गाडीशेजारी उभं केलं होतं. यानंतर हा घोडा हळूहळू पुढे जात रस्त्यावर जाऊन उभा राहिला. तितक्यात समोरून एक भरधाव गाडी आली आणि घोड्याला थेट हवेत उडवून गेली. यात तुम्ही पाहू शकता की, ही धडक इतकी मोठी होती की यात घोडा अक्षरशः हवेत तरंगून जोरात जमिनीवर आपटला जातो. व्हिडिओतील दृश्ये पाहून त्याला दुखापत झाल्याचे समजून येते.

ही संपूर्ण घटना जवळच्या CCTV कॅमेरात कैद झाली असून याचाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. घटनेचा व्हायरल व्हिडिओ @SachinGuptaUP नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘कारच्या धडकेमुळे घोडा 7 फूट हवेत उडी मारून 20 फूट दूर पडला. घोडा मेला. कार आणि घोडा-बग्गीमधून प्रवास करणारे पाच जण जखमी झाले’ असे सांगण्यात आले आहे.

कार की टक्कर से घोड़ा हवा में 7 फुट ऊपर उछला और 20 फुट दूर जाकर गिरा। घोड़े की मौत हो गई। कार और घोड़ा-बुग्गी में सवार 5 लोग घायल हो गए।
📍बागपत, उत्तर प्रदेश pic.twitter.com/p3SIKMrnsF
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) December 9, 2024

एवढी थंडी की व्यक्ती थेट जळत्या लाकडावर जाऊन झोपला, पाहून तुम्हीही चक्रवाल, Video Viral

व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “जबाबदारी कोणत्याही ड्रायव्हरची आहे. वेग सांभाळणे महत्त्वाचे आहे. गावात प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग असावेत.. अतिवेगवान वाहतूक टाळण्यासाठी.. गावाजवळ सेवा रस्ते उपलब्ध करून देण्याचा विचार शासनाने करावा. सेवा रस्ते, अंडरपास किंवा पूल अपघात टाळतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एवढ्या वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Speedy car thrashes a horse that was walking on the road in baghpat thrilling accident video went viral viral news accident video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 11:12 AM

Topics:  

  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral
1

अरे हा काय प्रकार…! मागून अँटिक कार तर पुढून बैलगाडी, Tesla ला ही लाजवेल असं मॉडिफिकेशन… पाहून सर्वच झाले दंग; Video Viral

चिमुकले  रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral
2

चिमुकले रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral

वाइल्ड कार्ड एंट्री असावी तर अशी…! भरगरब्यात गाईने धरला ठेका, गोल गोल फिरली अन् पाहून लोकांनीही लुटली मजा; Video Viral
3

वाइल्ड कार्ड एंट्री असावी तर अशी…! भरगरब्यात गाईने धरला ठेका, गोल गोल फिरली अन् पाहून लोकांनीही लुटली मजा; Video Viral

माकड अन् माणसाची फाईट कधी पाहिली आहे का? कुस्तीच्या रिंगणात अनोखा खेळ रंगला पण बाजी शेवटी मारली कुणी? Video Viral
4

माकड अन् माणसाची फाईट कधी पाहिली आहे का? कुस्तीच्या रिंगणात अनोखा खेळ रंगला पण बाजी शेवटी मारली कुणी? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.