Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार आणि घोडा सोडून JCB वर वऱ्हाडासह आला नवरदेव, नवरी झाली शॉक, सोशल मीडियावर VIRAL झाले फोटो

गुजरातमधील (Gujarat) नवसारी (Navsari) जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील (Chikhali) कालियारी गावातून (Kaliyari Village) हे प्रकरण समोर आले आहे. हा अनोखा विवाह पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 04, 2023 | 10:21 PM
the bridegroom brought the procession on jcb bride was surprised pictures went viral on social media it happens only in india nrvb

the bridegroom brought the procession on jcb bride was surprised pictures went viral on social media it happens only in india nrvb

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : लग्न (Wedding) हा प्रत्येक वधू-वरांसाठी (Bride-Groom) सर्वात खास क्षण असतो. हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करतात. तुम्ही अनेकदा लग्नात वराला घोड्यावर (On Horse) बसताना किंवा गाडीतून (By Car) येताना गाताना आणि नाचताना पाहिलं असेल. पण तुम्ही कधी स्वत:च्या लग्नात JCB वर आलेल्या वराला पाहिले आहे का?

वास्तविक, हे अनोखे प्रकरण सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आहे. गुजरातमधील (Gujarat) नवसारी (Navsari) जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील (Chikhali) कालियारी गावातून (Kaliyari Village) हे प्रकरण समोर आले आहे. हा अनोखा विवाह पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. कारण या लग्नात वराने घोडी किंवा गाडीने येण्याऐवजी जेसीबीवर चढून मिरवणूक आणली होती. या लग्नाच्या मिरवणुकीचे दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

[read_also content=”एकाच इमारतीतल्या २० सदनिकांमध्ये झाली चोरी, घटनेने उडाली एकच खळबळ ; वाचा महाराष्ट्रात कुठे आणि कशी घडलीये घटना https://www.navarashtra.com/crime/shocking-crime-news-20-flats-in-the-same-building-stolen-incident-creates-sensation-in-pen-raigad-maharashtra-nrvb-367425.html”]

विशेष म्हणजे त्याचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. जेसीबी मशिनमधून लग्नाची मिरवणूक आणण्यासाठी फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली होती. ढोल-ताशे आणि डीजेच्या तालावर गात आणि नाचत ही मिरवणूक वधूच्या घरी पोहोचली. जेसीबीमध्ये बसून वऱ्हाडी लग्नस्थळी पोहोचले, तेव्हा हे दृश्य पाहून वधू-वरा कडील वऱ्हाडी मंडळी आश्चर्यचकित झाली.

गुजरात: नवसारी में एक दूल्हा अपनी शादी के लिए जेसीबी में आया। (03.02)

दूल्हे ने बताया, "सब लोग गाड़ी लेकर आते हैं…मैं कुछ अलग करना चाहता था इसलिए जेसीबी लेकर आया। मैं कुछ नया करना चाहता था इसलिए मैंने यूट्यूब पर देखा।" pic.twitter.com/9cCWRTLTnq

— ANI_HindiNews (@AHindinews) February 4, 2023

[read_also content=”‘तिने’ आणला न्यायालयीन कामकाजात व्यत्यय, वकिलानेच करून दिली BMC च्या नियमाची आठवण; उपाय म्हणून ‘यांनी’ केली थेट मांजरींशी मैत्री; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/maharashtra/interruption-of-a-cat-presence-in-mumbai-high-court-violation-of-bmc-rule-read-the-details-here-nrvb-367415.html”]

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वराला त्याच्या लग्नासाठी जेसीबीमधून येण्याची कल्पना यूट्यूबवरून आली. वराने सांगितले की प्रत्येकजण गाडी घेऊन येतो… मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून जेसीबी आणला. मी YouTube वर हे कसे करायचे ते पाहिले आणि मी तेच केले.

Web Title: The bridegroom brought the procession on jcb bride was surprised pictures went viral on social media it happens only in india nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2023 | 10:21 PM

Topics:  

  • on social media

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.