Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IAS पूजा खेडकरच्या आईची ‘गुंडागिरी’; शेतकऱ्यांवर पिस्तुल रोखत दमदाटी करताना व्हिडिओ व्हायरल

सध्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नाव देशभरामध्ये गाजत आहे. वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर यांचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहे. त्यानंतर आता त्यांच्या आई मनोरमा खेडकर या देखील वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांचा शेतकऱ्यांवर पिस्तुल रोखलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 12, 2024 | 12:33 PM
IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचा पिस्तुल रोखत व्हिडिओ व्हायरल

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचा पिस्तुल रोखत व्हिडिओ व्हायरल

Follow Us
Close
Follow Us:

मागील काही दिवसांपासून प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर चर्चेच्या वर्तुळामध्ये आल्या आहेत. पुण्यापासून त्यांच्या कारनाम्यांची चर्चा असून आता थेट दिल्लीमध्ये देखील चौकशी सुरु होणार आहे. पूजा खेडकर यांची पुण्यातून थेट बदली वाशीमला करण्यात आली. याठिकाणी त्यांनी कारभार स्वीकारला असून त्यांच्याबाबत रोज धक्कादायक बाब समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या आई मनोरमा यांची गुंडागिरी करताना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांच्या हातात पिस्तुल असून ते त्या शेतकऱ्यांवर रोखताना दिसत आहे.

काल आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचा पोलिसांवर आरेरावी करणारा व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये चौकशीसाठी घरी आलेल्या पोलिसांवर त्या आरोप करत असल्याचे व धमकवत असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर मनोरमा खेडकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मनोरमा खेडकर असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, का गावातील काही शेतकऱ्यांवर मनोरमा खेडकर या दमदाटी करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या हातात पिस्तुल दिसत असून त्यांच्यासोबत काही अंगरक्षक देखील आहेत. त्यांनी पिस्तुल रोखले आहे. हा व्हिडिओ वैभव कोकट या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला आहे.

Manorama Khedkar, mother of the infamous IAS officer Pooja Khedkar, was witnessed arrogantly challenging police personnel and reporters, while also making legal threats, following her attempt to take over land using a gun and private hired bouncers. It appears that the entire… pic.twitter.com/ZkuQnNRfNJ

— Vaibhav Kokat (@ivaibhavk) July 12, 2024


जमिनीच्या मालकी हक्कावरुन वाद

एका जमिनीच्या मालकी हक्कावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात आले असून ही जमीन मुळशी येथील आहे. मुळशी तालुक्यातल्या धडवली गावातला असल्याचं सांगितलं जात आहे. धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती. मात्र, ती जमीन ताब्यात घेताना त्यांनी शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यामुळे तिथल्या गावकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि त्यातून हा वाद उद्भवला होता, असं सांगितलं जात आहे. मला कायदा सांगू नका, मला माहिती आहे सगळं, सातबाऱ्यावर माझं नाव आहे”, असे त्या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

Web Title: Video of ias officer pooja khedkars mother manorama stopping the pistol goes viral nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2024 | 12:33 PM

Topics:  

  • Manorama Khedkar

संबंधित बातम्या

पूजा खेडकरच्या कुटुंबाचा नवा प्रताप….; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर सोडलं कुत्रं, पुण्यात गुन्हा दाखल
1

पूजा खेडकरच्या कुटुंबाचा नवा प्रताप….; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर सोडलं कुत्रं, पुण्यात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.