Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अन् लग्नसमारंभात नवरदेव कुर्ताच विसरला; पण पुढे जे घडलं पाहून व्हाल अवाक्

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा मजेशीर तर कधी चित्र-विचित्र घटना व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक घटना व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 01, 2024 | 04:18 PM
अन् लग्नसमारंभात नवरदेव कुर्ताच विसरला; पण पुढे जे घडलं पाहून आवाक् व्हाल

अन् लग्नसमारंभात नवरदेव कुर्ताच विसरला; पण पुढे जे घडलं पाहून आवाक् व्हाल

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा मजेशीर तर कधी चित्र-विचित्र घटना व्हायरल होत असतात. एक दिवसापूर्वीच एक अशीच घटना व्हायरल होत होती. ज्यामध्ये एका दिल्लीच्या माणसाने स्विगीला कांदे मोफत मागतिले होते.विषेश म्हणजे स्विगीने ही मागणी पूर्ण देखील केली होती. सध्या असाच काहीसा प्रकार एका नवरदेवासोबत घडला आहे. पण त्याने कोणतीही गोष्ट फ्री मागवली नाही उलट असे काही केले आहे की, ज्यामुळे सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

तुमच्या सोबत असे अनेकदा झाले असेल की, कुठेबाहेर जायचे असेल, किंवा मिटींगला जायचे असेल तर कोणती ना कोणती महत्त्वाची गोष्ट तुम्ही विसरला असाल. अनेकदा अनावधानाने आपण महत्त्वाच्या गोष्टी विसरतो आणि मग अशा वेळी काय करावे सुचत नाही. तसेच लग्नच्या वेळी तर अशा गोष्टी अनेकदा होतात. लगीनघाईत बऱ्याच वस्तू विसरतात. पण इथे चक्क नवरदेवच त्याला हळदी समारंभात घालायचा कुर्ता विसरला आहे. पण त्यानंतर 10 मिनियटांत असे काही घडले आहे की, यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

…अन् नवरदेव कुर्ता विसरला

तर झाले असे की, बंगळूरमधील एक नवरदेव त्याच्या हळदीच्या समारंभाचा कुर्ता घरी विसरला. यामुळे हळदीच्या दिवसी लग्नात सकाळी गोंधळ उडाला. कुटूंबातले सगळेजण टेंशनमध्ये आले होते. मग या नवरदेवाने असे काही केले की जाणून आश्चर्य वाटेल. त्याने लगेचच स्विगी इन्स्टामार्ट वरुन कुर्ता मागवला. त्यानंतर लगेचच त्याला दहा मिनिटांत त्याची डिलीव्हरी केली. याची माहिती या नवरदेवाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट @ramnathshenoy22 एक्सवर शेअर केली आहे. त्याने स्विगी इस्टामार्टचे देखील आभार मानले आहे. या पोस्टमुळे सध्या स्विगीचे कौतुक होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल पोस्ट

36 hours to my wedding, and @SwiggyInstamart deserves a seat at the mandap!

Haldi morning chaos = forgot my yellow kurta. Family wrath loading… until Instamart saved the day with a Manyavar kurta in 8 minutes (here’s me rocking it 10 minutes later).

Then came the Haldi… pic.twitter.com/zTJyrGOQJ6

— Ramnath Shenoy (@ramnathshenoy22) November 26, 2024

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया 

व्हायरल होत असलेल्या पोस्टला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, आता तुला आयुष्यभर याचे टोमणे ऐकावे लागणार तर दुसऱ्या एका युजरने म्हटसले आहे की, चांगले झाले, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, तुमचे नियोजन चुकले. चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, स्विगी खरंच स्मार्ट झाले आहे. या पोस्टवर स्विगीचा देखील  रिप्लाय आला आहे. स्विगीने म्हटले आहे की, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, आम्ही आमच्या सर्व वापरकर्त्यांसाठी खूप चांगला आणि आनंददायक अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news groom forgot kurta at haldi wedding cermony post goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 04:11 PM

Topics:  

  • viral post

संबंधित बातम्या

कोणी घर देता का घर! कबुतर खाना बंद, पण हे पक्ष्यांना कोण सांगणार?  शेकडो कबुतरे आजही चौकात, VIRAL PHOTO
1

कोणी घर देता का घर! कबुतर खाना बंद, पण हे पक्ष्यांना कोण सांगणार? शेकडो कबुतरे आजही चौकात, VIRAL PHOTO

कोणी पैसे देते का पैसे! उधार न दिल्याने मित्राने केलं असं काही की पाहून तुम्हीही व्हाल थक्क, VIRAL PHOTO
2

कोणी पैसे देते का पैसे! उधार न दिल्याने मित्राने केलं असं काही की पाहून तुम्हीही व्हाल थक्क, VIRAL PHOTO

शुभम कराड स्टेशनवर नको, घाटावर…! २० च्या नोटेवर गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडसाठी लिहिलं असं काही… वाचून हसूच आवरणार नाही
3

शुभम कराड स्टेशनवर नको, घाटावर…! २० च्या नोटेवर गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडसाठी लिहिलं असं काही… वाचून हसूच आवरणार नाही

फक्त एवढा कॉन्फिडेंस पाहिजे आयुष्यात! तरुणाचा हाफ-प्रिटेंड सीव्ही पाहून कंपनी चक्रावली, पहा नेमकं काय आहे?
4

फक्त एवढा कॉन्फिडेंस पाहिजे आयुष्यात! तरुणाचा हाफ-प्रिटेंड सीव्ही पाहून कंपनी चक्रावली, पहा नेमकं काय आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.