शालकरी मुली रस्त्यावर भांडताना (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत आहे. दर सेकंदाला काही ना काही पाहायला मिळत असते. अनेकदा मनोरंजक तर चित्र-विचित्र अशा गोष्टी पाहायला मिळतात. कधी डान्स रिल्स, तर कधी जुगाड, कधी स्टंट तर कधी भांडणाचे अनके व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. भांडणाचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात कधी तरुणींची भांडणे तर कधी महिलांची भांडणे. ट्रेनमध्ये, रस्त्यावर देखील लोक भांडायला सुरू करतात.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही शाळेच्या मुलींमध्ये जोरदार राडा झाला आहे. एवढेच नाही तर या मुली रस्त्याच्यामधोमध भांडत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हैराण होऊन कपाळाला हात लावला आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.
एकमेकींच्या झिंझ्या उपटत मुलींची हाणामारी
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही मुली रस्त्याच्या एकाबाजूला जमलेल्या आहेत. या मुलींमध्ये अचानक कोणत्या तरी गोष्टीवरुन भांडणे सुरु होतात. या मुली एकमेकींच्या झिंझ्या उपटत हाणामारी करत आहे. दोन मुली मिळून एकाच मुलीला मारत आहे. तर एक मुलगी त्यांना बघत आहे. या मुलीएकमेकींना लाथा-बुक्कांचा मार देखील देत आहेत. उभी असलेली मुलगी त्यांची भांडणे सोडवायचा प्रयत्न करत आहे, पण बाकीच्या मुलील एकमेकींना मारण्यात व्यस्त आहेत. याचा व्हिडिओ तिथूनच जाणाऱ्या एका बाइस्वाराने कॅमेरात कैद केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्किल करा
व्हायरपल व्हिडिओ
Kalesh b/w Group of College Girls on Road pic.twitter.com/Roc5oledMG
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 29, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाइक केले आहे. अनेकांनी यावर व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, नेमके काय काय आहे भांडणाचे? तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, बाबा रे काय चाललयं या मुलींचे. आणखी एका युजरमे म्हटले आहे की, भाऊ काही म्हणा पण बघायल मज्जा येते, मी तर पॉपकॉर्न घऊन बसतो. तसचे या व्हिडिओच्या कॅपश्नमध्ये् लिहिले आहे की, शाळेच्या विद्यार्थीनींनमध्यो जोरदार राडा.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.